सासूने जावयाला पेट्रोल टाकून पेटवले; कुठे घडला धक्कादायक प्रकार?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याकडे जावयाच्या प्रत्येक शब्दाला सर्वात जास्त महत्व दिले जाते. त्याचा मान ठेवणे हे मुलीची कुटुंबीयांचे कर्तव्यच असते. मात्र बिहारमधील वैशाली जिल्हात याच्या उलट एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका सासूनेच आपल्या जावयावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्यावर पाटणा पीएमसीएचमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र याघटनेमुळे संपूर्ण … Read more