विधानसभेसाठी भाजप इतक्या जागा लढवण्यास इच्छुक; दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांना थेट आदेश

Assembly Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये ही महायुती (महायुती) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) चांगली चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच सूत्रांनी माहिती दिली आहे की, विधानसभा निवडणुकीत भाजप किमान 160 जागा लढण्यासाठी इच्छुक आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी 160-170 पेक्षा कमी जागा लढवू नयेत, असे … Read more

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्त्यात तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी (7th Pay Commission) वाढ केली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ वरुन ५० टक्के झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वर्षातून दोनदा दिला जातो. याबाबतच आज शासन आदेश … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय!! महिला IRS अधिकाऱ्याला लिंग आणि नाव बदलण्यास परवानगी

M Anusuya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच अर्थ मंत्रालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या काळात पहिल्यांदाच मंत्रालयाने एका वरिष्ठ महिला IRS अधिकाऱ्याला त्यांचे नाव आणि लिंग बदलण्याची परवानगी दिली आहे. एम अनुसूया (M Anusuya) असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून ते हैदराबादच्या सीमाशुल्क उत्पादन आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (CESTAT) च्या मुख्य आयुक्त कार्यालयात सह आयुक्त म्हणून कार्यरत … Read more

मुस्लिम महिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार असणार!! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुस्लिम महिलांसंबंधी (Muslim Women) एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामध्ये न्यायालयाने “मुस्लिम महिलांना देखील पतीकडून पोटगी (Claim Maintenance) मागण्याचा अधिकार” असल्याचे सांगितले आहे. ‘फौजदारी प्रक्रिया संहितेच्या’ कलम 125 नुसार पतीकडून घटस्फोटीत मुस्लिम महिला पोटगीची मागणी करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे कित्येक मुस्लिम … Read more

Bus Accident: ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात!! 18 जणांचा जागीच मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी

Bus accident

Bus Accident| देशभरामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ होत चालली आहे. कारण की, बुधवारी आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर बसचा भीषण अपघात झाल्यामुळे मृत्यूचा तांडव पाहिला मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी ओव्हरटेकच्या नादात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तब्बल 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय!! या खेळाडूंना मिळणार थेट सरकारी नोकरी

State Govern

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने जागतिक पातळीवर खेळणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता जागतिक पातळीवर पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंची थेट शासन सेवेत नियुक्ती करण्यात येणार आहे. या खेळाडूंची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयाचा लाभ ऑलिम्पिक स्पर्धा, पॅराऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा खेळाडूंना होणार आहे. ज्यांनी अशा स्पर्धांमध्ये … Read more

Naked Resignation म्हणजे काय? याचे फायदे-तोटे काय आहेत?? जाणून घ्या

Naked Resignation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्याच्या पगारांमध्ये वाढ करत नसेल किंवा त्या कर्मचाऱ्याला कंपनीत काम करत असताना अनेक अडचणी जाणवत असतील तर तो कर्मचारी राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ शकतो. या राजनाम्यामध्ये देखील तो विविध प्रकारांचा वापर करू शकतो. जसे की, दुसरी नोकरी मिळण्याअगोदरच कर्मचारी आपला राजीनामा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देऊ शकतो. यालाच Naked Resignation असेही … Read more

मी घरी परत आलोय!! उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वसंत मोरेंचा शिवसेनेत प्रवेश

Vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनसेतून वंचित बहुजन आघाडीत गेलेल्या वसंत मोरे यांनी आज (मंगळवारी) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. यावेळी संजय राऊतसह नगरसेवक, शाखाध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि इतर मंडळी उपस्थित होत्या. महत्वाचे म्हणजे, वसंत मोरे (Vasant More) यांनी वंचितची साथ सोडल्यामुळे प्रकाश आंबेडकरांसाठी … Read more

Gold Price Today: ग्राहकांसाठी खुशखबर!! सोन्यासह चांदीच्या भावात ही मोठी घसरण

Gold Price Today (1)

Gold Price Today: सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या-चांदीचे भाव स्थिरावले आहेत. त्यामुळेच भारतातील सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण होताना पाहायला मिळत आहे. कारण की सलग तीन दिवस सोन्या आणि चांदीचे भाव घसरलेले पाहायला मिळत आहेत. आज म्हणजेच 9 जुलै रोजी देखील सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील सोने खरेदी करायचे असेल तर आजचे … Read more