खासदार शरद पवारांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. या दरम्यान सोशल मीडियावर काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी सायबर क्राईमकडे नुकतीच तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संबंधीताविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

साताऱ्यात उदयनराजेंना धक्का : खेडशिवापूर, आणेवाडी टोलनाका घेतला काढून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बहुचर्चित असलेला साताऱ्यातील आणेवाडी टोलनाका व खेड शिवपूरचा टोलनाका हा खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून काढून घेत शिवसेना व राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन तारखेपासून मॅनेजमेंट बदलणार असल्याने आणेवाडी टोलनाक्यावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस … Read more

मोदी सरकारने निवडणुकीच्या भीतीमुळेच ‘तो’ निर्णय’ बदलला; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात होणार नाही, 2020-21 च्या अंतिम तिमाहीमध्ये जे दर होते ते यापुढेही कायम राहतील. छोट्या योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने परत घेतला आहे केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या निर्णयाने अनेक सर्वसामान्यांना मोठा झटका बसला. अनेक … Read more

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, तृप्ती देसाईंचा आरोप

Trupti Desai

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. देसाई यांनी आपल्या फेसबुकद्वारे म्हंटल आहे कि, एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. देसाई यांनी टाकलेल्या पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्या … Read more

ममता बॅनर्जी वाघीण; पश्चिम बंगालची निवडणूकच देशाचं भविष्य ठरवेल : संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : भाजपने जरी पश्चिम बंगालमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असली तरी त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ममता बॅनर्जी याही एकटी वाघीण आहे. आणि हि वाघीण त्यांना पुरुन उरत आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या हालचालीकडे संबंध देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण येथील निवडणुकीनंतर देशात विरोधी पक्षांच्या नव्या आघाड्या … Read more

सचिन वाझे अटक प्रकरणी NIA चा धक्कादायक खुलासा

sachin vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं. सचिन वाझे (Sachin Vaze) याची चौकशी करताना NIA ने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. … Read more

हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत; मनसे नेत्याची जलील यांच्यावर जहरी टीका

MNS on Imtiaz Jalil

औरंगाबाद : ३१ मार्च पासून जाहीर करण्यात आलेले लॉक डाऊन अचानक स्थगित करण्यात आल्यामुळे एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जलील यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी … Read more

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे मुंबई येथे आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर असे मोठे नेते या कर्यक्रमाला उपस्थित होते. शिवाजी पार्क मैदान आणि … Read more

महाराष्ट्रात लवकरच मर्यादित लॉकडाऊनची शक्यता?

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : महाराष्ट्रात लवकरच मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु झाल्याची चर्चा आहे. मात्र, हा लॉकडाऊन मागील लॉकडाऊनहून काहीसा वेगळा असेल असं बोललं जात आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही, अशी सर्वाना धाकधूक लागलेली असतानाच आता एक मोठी शक्यता समोर आली आहे. महाराष्ट्रात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मर्यादित लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती आहे. … Read more

खरे वारसदार राज ठाकरेच ; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही” : संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन दादर येथील महापौर निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र कार्यक्रमापूर्वीच यावरून वादंग निर्माण झालं आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी … Read more