‘या’ मराठी माणसाने दिलीय भारताला पिनकोड सिस्टिम : जाणून घ्या तो कोण आहे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्याचा जमाना आॅनलाईनचा असला तरी पिनकोडची गरज आजही आपल्या सर्वांनाच भासते. बॅंक असो किंवा पोष्ट ऑफिस किंवा ऑनलाईन कुरिअर, आपल्याला तिथे पिनकोड हा टाकावाच लागतो. जर पिनकोड नसेल तर मागविलेल्या वस्तू, लेटर दिलेल्या पत्त्यावर पोहचू शकत नाहीत. विशेष म्हणजे पिनकोड नावाची संकल्पना ही एका मराठी माणसाने शोधून काढली आहे. पिनकोड मध्ये … Read more

बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा ; शिवसेनेचा टोला

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात मी सहभागी होतो आणि मला तुरुंगात देखील जावं लागलं अस वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना केलं. मोदींच्या या विधानाचा विरोधकांनी भरपूर समाचार घेतल्या नंतर आता शिवसेनेने हि देखील आपल्या सामनातील अग्रलेखातुन मोदींवर टीकेचे बाण सोडले आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग … Read more

त्यानं… मुलासाठी घेतली चक्क चंद्रावर जमीन; जाणून घ्या त्यामागील कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्याला जर चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल, तर आपण पैसे देऊन जमीन खरेदी करू शकता. हो हे शक्य आहे. हे घडवलंय सूरतचे व्यापारी विजयभाई कथीरिया यांनी. त्यांनी आपल्या दोन महिन्याचा मुलग नित्यासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील इंटरनॅशनल लूनर रजिस्ट्रीमध्ये एक मेल पाठवला. यावर त्यांना १३ मार्चला अॅप्रूवल … Read more

मी एक तासापेक्षा जास्त वेळ प्रचार करू शकत नाही, ममता दीदींसाठीही नाही; नुसरत जहाँचा व्हिडीओ व्हायरल

Nusrat Jaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला सध्या सोशल मीडियावर तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. याच गोष्टीचा फायदा घेत भाजप बंगालनं त्यांचा हा … Read more

ठाकरे सरकार बरखास्त करा : प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘ वाढत्या कोरोनाला उपाय म्हणून लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊन असताना सुद्धा रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनला माझा विरोध राहणारच आहे. त्याचबरोबर सद्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील पाच वर्षात सत्तेत होते. हे ठाकरे सरकार बरखास्त करावं, हे सरकार क्रिमिनल आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी … Read more

माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेला DRDO चा अत्याधुनिक ड्रोन कोसळला

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादाच्या दरम्यान डीआरडीओने (संरक्षण संशोधन व विकास संघटना) भारतीय लष्कराला स्वदेशी विकसित ‘भारत’ ड्रोन प्रदान केले आहेत. जगदलपुर येथील दंडकारण्यात माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने DRDO च्यावतीने देण्यात आलेला अत्याधुनिक ड्रोन रविवारी अचानक कोसळला. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली. दंडकारण्यात … Read more

कोरोनामुळं गाढवावरची वाचली वरात; जावईबापु झाले खुश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अगोदर जावयाला गोडधोड खायला घालायचं मग त्याला अंगठी आणि कपडे देऊन त्याचं औक्षण करायचं. आणि त्यानंतर त्याची चक्क गाढवावरून शाही पद्धतीने वाजत गाजत मिरवणूक वरात काढायची. वाचून धक्का बसला ना ! होय हे खर आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात अनेक दशकांपासून रंगपंचमी म्हणजे धुळवड साजरी करण्याची एक अनोखी परंपरा आहे. या परंपरेनुसार … Read more

Ex IPS संजीव भट अजूनही तुरुंगातच; श्वेता भट यांच भावनिक ट्विट

Sanjiv Bhatt

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांचे नाव घेत केंद्र सरकार व भाजप यांच्यावर निशाणा साधत संजीव भट्ट प्रकरणावरुन गुजरातमध्ये एक आणि महाराष्ट्रात दुसरा न्याय चालतो का?, असा प्रश्नदेखील संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. यानंतर माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट च्च … Read more