Gilt Funds म्हणजे काय? यामध्ये गुंतवणूक केल्यास कोणते लाभ मिळतात ?

Gilt Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gilt Funds) आजकाल प्रत्येक व्यक्ती भविष्याच्या सुरक्षिततेचा विचार करते. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला सुरक्षित भविष्य, आर्थिक संरसक्षण आणि संपत्तीमध्ये वाढ करता येते. त्यामुळे आजच्या गतिमान जगात गुंतवणूक अत्यंत महत्वाची आहे. पण गुंतवणूक करताना ती जोखीममुक्त असेल तर लाभदायी ठरते. तर अशा गुंतवणुकीसाठी एचडीएफसी … Read more

LIC Claim Process : LIC क्लेम कसा दाखल कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

LIC Claim Process

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Claim Process) गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणूकदार सगळ्यात आधी विमा क्षेत्राला प्राधान्य देतात. यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC वर ग्राहकांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे एलआयसीच्या माध्यमातून अनेक लोक विविध योजनांद्वारे गुंतवणूक करताना दिसतात. शिवाय एलआयसी देखील आपल्या ग्राहकांसाठी कायम आकर्षक पॉलिसी ऑफर करताना दिसते. या पॉलिसी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक … Read more

International Women’s Day 2024 : स्त्री’त्वाला पूर्णत्वाची गरज…

International Women's Day 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (International Women’s Day 2024) मार्च महिना सुरु झाला की, प्रत्येकाला प्रामुख्याने होळी आणि धुळवडीचे वेध लागतात. पण या खास महिन्यात आणखी एक जागतिक सण येतो. तो म्हणजे ‘जागतिक महिला दिन’. आता तुम्ही याला सण म्हणा, उत्सव म्हणा किंवा आणखी काही. पण हा दिवस महिलांसाठी अत्यंत खास असतो. दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात … Read more

Womens Day Special : एक नारी सब पे भारी!! धडाकेबाज महिलांची अद्भुत कामगिरी; करू तेव्हढं कौतुक कमीच

Womens Day Special

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Womens Day Special) संपूर्ण जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. जगभरातील स्त्री वर्गाला समर्पित असलेला हा दिवस ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महिला सप्ताह, विशेष व्याख्यानं, परिसंवाद, मेळावे, सत्कार, महिलाकेंद्री चित्रपटांचे महोत्सव, वस्त्रालंकारांच्या खरेदीवर सवलती, खास सहली-सफरी अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून महिलांना आनंद दिला जातो. पूर्वी महिलांच्या पायात … Read more

Viral Video : बापरे!! ताकात चीज घालून शिजवला पास्ता; खतरनाक फूड फ्युजनचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि प्रसिद्ध मिळवण्यासाठी आजकाल कोणीही काहीही करू शकतं. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रिल्सची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. डान्स व्हिडीओ, हॉरर, कॉमेडी जॉनरचे व्हिडीओ, जुगाड व्हिडीओ आणि फूड फ्युजनचे व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ खरोखर कौतुक करण्यासारखे असतात. पण काही व्हिडीओ डोक्याला हात … Read more

Interesting Facts : Beer बॉटल्सच्या रंगाचा आहे दुसऱ्या महायुद्धाशी संबंध; तुम्हाला माहितेय?

Interesting Facts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Interesting Facts) जगभरातील जेवढी लोकसंख्या आहे त्यातील फार क्वचितच लोक बियर म्हणजे काय रे भाऊ? असं विचारतील. बाकी सगळ्यांनाच माहीत असेल बियर हा प्रकार नक्की काय असतो. दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे असं विविध जाहिराती आणि विविध पोस्टरच्या माध्यमातून वारंवार सांगितले जाते. मात्र, तरीसुद्धा मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी होणे नाही. उलट काही … Read more

Viral Video : सौदीच्या रोबोटचे महिला पत्रकाराशी गैरवर्तन; लाईव्ह कार्यक्रमात केला चुकीचा स्पर्श

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजच्या डिजिटल युगात विविध क्षेत्रांमध्ये रोबोटचा वापर वाढला आहे. आजपर्यंत तुम्ही रोबोटवरील अनेक सिनेमे तसेच सिरीज पाहिले असतील. यामध्ये माणसाचं आयुष्य सुखकर करणाऱ्या रोबोटला पाहून तुम्हाला कायमच आश्चर्य वाटलं असेल. असेच आश्चर्यकारक रोबोट विविध क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. अनेक कामांसाठी अशा रोबोटचा वापर केला जातोय. सौदी अरेबियातही मोहम्मद नावाचा एक … Read more

Money Earning : फक्त E-Mail वाचून करा हजारोंची कमाई; कशी? ते जाणून घ्या

Money Earning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Money Earning) आजकाल प्रत्येकासाठी पैसा महत्त्वाचा झाला आहे. त्यामुळे जो तो पैसे कमावण्याच्या शर्यतीत रोज धावताना दिसतोय. अनेक लोकांना महिनाभर काम करूनही त्यांचा पगार घर खर्च भागवण्यासाठी पुरेसा ठरत नाही. अशावेळी हे लोक अधिक उत्पन्नाचा विचार करू लागतात. यासाठी विविध आयडियादेखील अमलात आणतात. त्यातील काही आयडीया हिट तर काही फ्लॉप ठरतात. आज … Read more

Aadhar Card Update : आधार कार्डबाबत आले नवे अपडेट; 8 दिवसांत मिळेल मोफत लाभ

Aadhar Card Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aadhar Card Update) आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आवश्यक आहे. कारण आधार कार्ड हे आपण भारताचे नागरिक आहोत यासाठीचे आपले ओळखपत्र आहे. या अत्यंत महत्त्वाच्या दस्तऐवजात भारतीय नागरिकाचे नाव, पत्ता, वय, लिंग, व्यवसाय, संपर्क क्रमांक आणि फोटो अशी सर्व आवश्यक माहिती असते. त्यामुळे आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. … Read more

Mental Trauma : देशात कोरोनानंतर ‘इतके’ लोक झाले ‘मेंटल ट्रॉमा’चे शिकार; धक्कादायक आकडा समोर

Mental Trauma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Trauma) कोरोना महामारीचे प्रमाण कमी झाल्याने लोकांनी आता कुठे मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, इतर विषाणू आणि व्हायरसमूळे उदभवणाऱ्या समस्या सुरूच आहेत. अशातच एका धक्कादायक माहितीने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. कोरोना कमी झाला असला तरी त्याचा मानवी जीवनावर पडलेला प्रभाव आहे तसाच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लाँग … Read more