Lonar Lake : महाराष्ट्रातील ‘या’ सरोवराचा चंद्रावरील मातीशी संबंध; ‘या’ गोष्टी जाणून व्हाल चकित

Lonar Lake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lonar Lake) रहस्य, चमत्कार, गुढ, जादू अशा गोष्टी फार कमी आणि क्वचितच ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेक लोकांना याविषयी एक विशेष आकर्षण असते. आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टींच्या पुस्तकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये अशा रंजक गोष्टी वाचल्या, पाहिल्या असतील. पण अस्तित्वात असणाऱ्या अशा अनेक गोष्टींविषयी फार कमी लोकांना माहित आहे. आपल्या देशात अशी अनेक ठिकाण आहेत … Read more

Baramotichi Vihir : विहिरीत बांधलाय गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाचे सातारकरांकडून जतन

Baramotichi Vihir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baramotichi Vihir) आपल्या देशाला भव्य इतिहास आणि परंपरेचा वारसा लाभलेला आहे. यांपैकी मराठ्यांच्या इतिहासाचे जतन करणाऱ्या महाराष्ट्रात अनेक गड- किल्ले पहायला मिळतात. यामध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य इतिहास आणि त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू सातारा जिल्ह्यामध्ये जतन करण्यात आल्या आहेत. कारण, पूर्वी सातारा ही ‘मराठ्यांची राजधानी’ म्हणून ओळखले जायचे. … Read more

Tax Saving Tips : 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर कशी कराल टॅक्स सेव्हिंग? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास मिटेल चिंता

Tax Saving Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tax Saving Tips) कोणत्या ना कोणत्या मार्गाने कर बचत व्हावी असे प्रत्येकाला वाटते. मात्र टॅक्स स्लॅबनुसार, ज्या लोकांचे आर्थिक उत्पन्न जास्त असते त्या लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. पण तुम्हाला माहित आहे का? जुन्या कर प्रणालीत इन्कम टॅक्सचा नियम सांगतो की, ज्या लोकांचे २.५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असेल त्यांना कोणताही कर … Read more

Business Loan : सरकार स्वस्तात देतंय 10 लाखांपर्यंत कर्ज; पहा कुठे कराल अर्ज?

Business Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Business Loan) देशभरातील अनेक तरुण मंडळी नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असतात. आपल्या बुद्धिमत्तेचा आणि कलागुणांचा वापर करून एक चांगला उद्योजक होण्याची धडपड करणाऱ्या या तरुणांना केंद्र सरकार प्रोत्साहन देते. स्वयंरोजगाराला चालना देता यावी म्हणून केंद्र सरकारमार्फत विविध योजना देखील राबवल्या जातात. ज्यांच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात प्रगती करू पाहणाऱ्या तरुण उद्योजकांना … Read more

Stambheshwar Mahadev : निसर्गाचा अद्भुत चमत्कार; भारतातील ‘हे’ शिवमंदिर दिवसातून 2 वेळा बुडते पाण्यात

Stambheshwar Mahadev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stambheshwar Mahadev) संपूर्ण देशभरात अशी अनेक मंदिरं आहेत. ज्यांचा इतिहास, गोष्ट, आख्यायिका अत्यंत वेगळ्या, रहस्यमयी आणि चकित करणाऱ्या आहेत. यामध्ये अनेक शिवमंदिरांचा समावेश आहे. अत्यंत प्राचीन आणि पुरातन काळातील ही मंदिरं स्वतःतचं एक अजूबा आहेत. अशाच एका चमत्कारिक मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर महादेवाचे असून अत्यंत विशेष आहे. दिवसभरातून … Read more

Viral Video : क्या बात है!! बर्फावर बसून धरला तबल्यावर ठेका; तरुण कलाकाराचा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ पहाचं

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान कडाक्याची थंडी असते. त्यामुळे हा काळ विंटर लव्हर्ससाठी फार खास असतो. थंडीच्या मोसमात अनेक लोक हिल स्टेशनवर फिरायला जायचा प्लॅन करतात. तर काही लोक मात्र थंडीने कुडकुण्याच्या भीतीने घराच्या बाहेरही पडत नाहीत. अशातच एक तरुण कलाकार नुसत्या थंडीत नव्हे तर चक्क बर्फात बसून तबला वाजवताना … Read more

Viral Video : काहीपण!! हेअर कलर करण्यासाठी केला उजालाचा वापर; रिझल्ट बघून व्हाल अवाक

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) केसांचे सौंदर्य आपल्याला चार चौघात लक्षवेधी बनवते. त्यामुळे अनेक लोक आपल्या केसांवर प्रचंड मेहनत घेतात. केस विंचरण्यापासून ते केस धुण्यासाठी वापरायचे शॅम्पू अशा प्रत्येक गोष्टीबाबत हे लोक सतर्क असतात. दरम्यान, आजकाल केसांना हायलाईट करण्याचा ट्रेंड सुरु आहे. लाल, पांढरा, जांभळा तर कधी सोनेरी रंग वापरून लोक हेअर हायलाईट करतात. दिसायला … Read more

Drinking Water : झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय करू शकते शरीराचे नुकसान; कसे? जाणून घ्या

Drinking Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drinking Water) जर तुम्हाला सुदृढ आणि निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, हे आधी समजून घ्यायला हवे. आरोग्याची काळजी घेणे म्हणजे नक्की काय? तर आपल्या शरीराचे कार्य सुव्यवस्थित चालण्यासाठी काही चांगल्या सवयींचे नियमित पालन करणे. आपल्या शरीरातील विविध क्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. … Read more

Alaskapox Virus : कोरोनानंतर आता अलास्कापॉक्स व्हायरसचे थैमान; मांजरामुळे पसरतोय विषाणू

Alaskapox Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Alaskapox Virus) संपूर्ण जगभराने कोरोनाच्या महामारीचा भीषण काळ पाहिला आहे. त्यामुळे आता नुसतं व्हायरसविषयी चर्चा करायचं म्हटलं तरीही प्रत्येकाला घाम फुटतो. कोरोनाचा हाहाकार भले थांबला असेल तर जनमानसात विषाणूविषयी बसलेली भीती काही केल्या जाईना. अशातच कोरोना व्हायरसनंतर आता आणखी एक नवा व्हायरस वेगाने पसरतो आहे. ज्याचे नाव ‘अलास्कापॉक्स’ असे आहे. अत्यंत दुर्मिळ … Read more

Bailgada Sharyat : भिर्रर्रर्र..!! महाराष्ट्रात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन; विजेत्याला बक्षीस म्हणून मिळणार 1 बीएचके फ्लॅट

Bailgada Sharyat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bailgada Sharyat) बैलगाडा शर्यत हा मातीतला खेळ आहे आणि महाराष्ट्राला या खेळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा आणि शेतकऱ्यांचा छंद म्हणून बैलगाडा शर्यतीची ओळख आहे. मध्यंतरी या खेळात झालेले हृदयद्रावक अपघात आणि प्राण्यांना झालेली इजा या खेळावर बंदी येण्याचे मुख्य कारण ठरले. मात्र पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीला न्यायालयाने मंजुरी दिली आणि … Read more