HDFC Credit Card : HDFC बँकेने लाँच केली 4 नवी क्रेडिट कार्ड्स; जाणून घ्या कोणाला होणार फायदा?

HDFC Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Credit Card) देशातील खाजगी व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HDFC बँकेने नवीन ४ बिजनेस क्रेडिट कार्ड्स लॉंच केली आहेत. HDFC बँकेने छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिकांसाठी अर्थात SME साठी ही क्रेडिट कार्ड्स लॉंच केली आहेत. त्यामुळे या बिजनेस क्रेडिट कार्डसाठी केवळ SME क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक अर्ज करू शकणार … Read more

Propose Day 2024 : तुमच्या प्रिय व्यक्तीला ‘असा’ प्रपोज केलात तर नकार येणारचं नाही

Propose Day 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Propose Day 2024) प्रेमाचा महिना फेब्रुवारी सुरु झाला कि सगळ्यांना ‘व्हेलेंटाईन डे‘चे वेध लागतात. अशातच कालपासून व्हेलेंटाईन वीक सुरु झाला आहे. या गुलाबी आठवड्यातील सगळ्यात खास दिवस म्हणजे ‘प्रपोज डे’. आजचा दिवस प्रेमात पडलेल्या आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी शोधणाऱ्या सगळ्यांसाठी खास आहे. पण प्रेम व्यक्त करायचं म्हणजे छातीत धडधडणे, मनात काहूर … Read more

HDFC MCLR Hike : HDFC बँकेने कर्ज केलं महाग; घर, गाडी, पर्सनल लोनच्या व्याजदरात वाढ

HDFC MCLR Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC MCLR Hike) एचडीएफसी(HDFC) बँक ही एक भारतीय खाजगी व्यावसायिक बँक आहे. भारतातील खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी बँक ओळखली जाते. शिवाय देशातील बाजार भांडवलाच्या बाबतीत देखील ही बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतीच एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एचडीएफसी बँकेने MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट) … Read more

सनई गीत वाजणारss!! भूषण प्रधान आणि मयुरी देशमुखचं लग्न पंचक्रोशीत गाजणार; व्हिडीओ आला समोर

Sanai Geet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अभिनेत्री मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटातील पहिलं धमाकेदार गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘सनई संग’ असे बोल असणारं हे गाणं लग्नसमारंभात प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. मयुरी आणि भूषणवर चित्रित झालेले हे गीत अवधूत गुप्ते आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून या गाण्याला स्वप्नील … Read more

Viral Video – ‘समुद्र माझ्या पुण्यात नाही…’; रसिकांकडून Once More मिळालेल्या कवितेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजपर्यंत तुम्ही अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. यामध्ये कधी स्टंटबाजी, कधी फूड फ्युजन, कधी मेकअप, साडी ड्रेपिंग अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश असतो. अनेकदा कॉमेडी रिल्स किंवा एखाद्या चित्रपटातील गाण्याच्या हुक्स्टेप्स, डायलॉगबाजीचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात. पण हा व्हिडीओ इतर व्हिडिओंपेक्षा जरा वेगळा आहे. मजेशीर आहे पण बऱ्याच जणांच्या काळजाला … Read more

Reverse Flowing River – तुम्हाला माहितेय? भारतात उलट्या दिशेने वाहतात ‘या’ नद्या; जाणून वाटेल आश्चर्य

Reverse Flowing River

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reverse Flowing River) आपला भारत देश हा निसर्गाने नटलेला आणि जैवविविधतेने समृद्ध देश आहे. जो गेली अनेक शतके सांस्कृतिक वारशाचे जतन करत आहे. भारताला विविध नद्यांचे वरदान आहे. ज्या केवळ भारतभूमीचे पोषण करत नाहीत तर या देशातील लोकांसाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक, अर्थ आणि उत्पत्तीच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या भूमिका निभावतात. भारतात अनेक नद्यांचा आकर्षक प्रवास … Read more

Viral Video – अय्यो!! इडली- चटणी- सांबार मिक्स करून बनवलं आईस्क्रीम; गजब फूड फ्युजनचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) जगभरात खवय्यांची काही कमी नाही. हे खवय्ये देश – विदेश बदलून त्या त्या ठिकाणी बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची चव कायम चाखत असतात. आजकाल तर फूड ब्लॉगर्सचासुद्धा सुळसुळाट आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अशा विविध ठिकाणांच्या अन्नपदार्थांची माहिती मिळत असते. सोशल मीडियावर बरेच वेगवेगळे पदार्थ बनवताना आणि खातानाचा व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच … Read more

Breast Cancer In Men – पुरुषांनाही होतो ‘ब्रेस्ट कॅन्सर’; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय

Breast Cancer In Men

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Breast Cancer In Men) वयाच्या चाळिशीनंतर मानवी शरीरात बरेच बदल होत असतात. यातील काही बदल हे डोळ्यांना दिसणारे तर काही बदलांपासून आपण अनभिज्ञ असतो. यातील बरेच हे गंभीर आजराचे संकेत असतात आणि ते वेळीच गांभीर्याने न घेतल्यामुळे भविष्यात मोठे त्रासदायी ठरतात. अशाच एका गंभीर आजराविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्याकडे एक … Read more

BAPS Hindu Temple : UAE मधील पहिले हिंदू मंदिर उद्घाटनासाठी सज्ज; जाणून घ्या खास वैशिष्ट्य

BAPS Hindu Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (BAPS Hindu Temple) संयुक्त अरब अमिरातीची (UAE – United Arab Emirates) राजधानी अबू धाबी येथे पहिले हिंदू मंदिर तयार करण्यात आले आहे. ज्याचे उदघाटन येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील या पहिल्या … Read more