बच्चू कडू अचलपूरमधून आघाडीवर; निकालाची धाकधूक कायम

0
44
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । अचलपूर मतदार संघाची पाचवी फेरी पूर्ण झाली आहे. या फेरीनंतर शिवसेना भाजपा यूतीच्या उमेदवार सूनीता फिसके यांना 2223 मिळाली आहे . तर कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबलू ऊर्फ अनिरुद्ध देशमूख यांना 2743 मिळाली आहे. प्रहार अपक्ष उमेदवार बच्चु ऊर्फ ओमप्रकाश कडू 3032 हे मतांनी सध्या आघाडीवर आहेत. निकाला गणिक धाकधूक वाढत आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झालेल्या दिवसापासून आज मतदानाच्या मतमोजणीच्या दिवसापर्यंत उमेदवारांची धाकधूक वाढते आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजल्या पासून मतमोजणीस राज्यभरात सुरुवात झाली आहे. आज राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. काही वेळातच या आमदारकीच्या परीक्षेत कोण पास होतंय आणि कोण नापास होतंय हे लवकरच कळणार आहे . मतमोजणीची एक-एक फेरी जशी पूर्ण होते आहे तशी उमेदवारांमध्ये धाकधूक वाढते आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here