भररस्त्यात पोरींची तुंबळ हाणामारी, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

Banglore
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – तुम्ही आतापर्यंत अनेक मारहाणीचे व्हिडिओ पहिले असतील. त्यामधील काही व्हिडिओ तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असतील. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क मुले नाहीत मुली हाणामारी करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलींचे दोन गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत. बंगळुरूमधील (banglore) एका शाळेसमोर मुलींच्या दोन गटांच्या मारहाणीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या मुली शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. हि घटना कधीची आहे आणि कोणत्या कारणामुळे हि हाणामारी झाली हे मात्र अजून समजू शकलेले नाही.

दोस्तीमध्ये कुस्ती
बंगळुरूमधील (banglore) एका शाळेसमोर मुलींच्या दोन गटांच्या मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या मुली शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. हि घटना कधीची आहे आणि कोणत्या कारणामुळे हि हाणामारी झाली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. या हाणामारीदरम्यान बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बंगळुरूमधील (banglore) प्रसिद्ध बिशप कॉटन गर्ल्स स्कूल या शाळेतल्या या विद्यर्थिनी असल्याचे त्यांच्या ड्रेसवरून समजत आहे. या व्हिडिओमध्ये शाळकरी मुली एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी तसेच एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसत आहेत. यामध्ये एक मुलगी तर काठीने हाणामारी करताना दिसत आहे. आजूबाजूंच्या काही लोकांनी हि हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या मुली हाणामारी करतच राहिल्या.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं