आश्चर्यकारक! गणेश मंदिराला सजवले 2 कोटी नोटांनी आणि 52.50 लाख नाण्यांनी; Video Viral

ganeshfestival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेश उत्सवाची तयारी संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात सुरू झाली आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी गणेशाची मंदिरे सजवली जात आहेत. त्याची आरास तयार करण्यात येत आहे. यादरम्यानच बेंगलोर येथील श्री सत्य गणपती मंदिर चांगलेच चर्चेत आले आहे. कारण हे मंदिर गणेशोत्सवाच्या निमित्ताने नोटांनी आणि नाण्यांनी सजवण्यात आले आहे. या मंदिराला सजवण्यासाठी … Read more

23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा होणार; ISRO मुख्यालयातून मोदींच्या 3 मोठ्या घोषणा

modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी इस्रोने आपली तिसरी चांद्रयान -3 मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यामुळे भारत देश हा चंद्राच्या पृष्ठभागावर जाणारा पहिला देश ठरला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. तिथून आल्यानंतर नरेंद्र मोदी इस्रोच्या टीमची बंगळूरुमध्ये भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी, इस्रोच्या टीमच्या टीमला यशस्वी झालेल्या मोहिमेबद्दल शुभेच्छा दिल्या. … Read more

12 वी बोर्डाच्या परीक्षेसाठी हिजाबला परवानगी नाही- शिक्षणमंत्री

hijab permission rejected for HSC exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगळुरू येथील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने महिला विद्यार्थिनींना 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या द्वितीय वर्षाच्या पीयू वार्षिक ( Class XII Board Exam) परीक्षेस बसताना हिजाब घालण्यास नकार दिला आहे. परीक्षेस हिजाब घालून बसण्याची परवानगी देण्याची विनंती विद्यार्थिनींकडून करण्यात आली होती. मात्र पदवीपूर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि इतरांना हिजाब घालण्याची परवानगी नाही असं … Read more

शॉपिंग करताना अचानक आला हृदयविकाराचा झटका अन्…

Viral Video

बंगळूर : वृत्तसंस्था – बंगळूर येथील एका शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करत असताना एका व्यक्तीला अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. हि संपूर्ण घटना त्या मॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Viral Video) कैद झाली आहे. यामध्ये एक व्यक्ती हृदय विकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचा जीव वाचवताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) डॉक्टरच्या मुलाने … Read more

कार ड्रायव्हरची एक चूक महिलेच्या जीवावर बेतली, भयंकर अपघाताचा Video आला समोर

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आपण अपघाताचे (accident) अनेक व्हिडिओ पहिले असतील. यामध्ये बहुतेक वेळा ड्रायव्हरचीच चुकी असते. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील असाच एक भयंकर अपघाताचा (accident) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काय घडले नेमके? एक महिला स्कूटीवरून जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडला आणि स्कूटीवर बसलेली महिला कारच्या … Read more

दलित मुलानं हिंदू देवतेला स्पर्श केल्यामुळे त्याला देण्यात आली ‘हि’ शिक्षा

fined

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका दलित मुलाने हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श केला म्हणून त्याला 60 हजारांचा दंड (fined) ठोठावला आहे. हि संतापजनक घटना बंगळुरूपासून 60 किमी अंतरावर असलेल्या एका गावामध्ये घडली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? या गावातील एका मिरवणुकीत दलित कुटुंबातील मुलाने हिंदू देवतेच्या मूर्तीला … Read more

प्लॅटफॉर्मवर अचानक पाय घसरून रूळांवर पडली व्यक्ती आणि…; धडकी भरवणारा VIDEO आला समोर

accident

बंगळुरू : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या रेल्वे प्रशासानाने एक व्हिडिओ शेअर केला आहे तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे कि एक व्यक्ती ट्रेन येण्याच्या काही सेकंद आधी पाय घसरून रूळांवर (accident) पडते. त्यानंतर भरधाव ट्रेन आली आणि पुढे जे काही घडलं ती संपूर्ण घटना त्या … Read more

कोल्हापूरमध्ये तिहेरी अपघात! बंद पडलेल्या कंटेनरला कारची तर अपघातग्रस्त कारला ट्रकची धडक

accident

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापुरमध्ये एक विचित्र अपघात (accident) घडला आहे. या अपघातामध्ये (accident) चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून धडक दिली. यानंतर अपघातग्रस्त कारला एका ट्रकने मागून धडक दिली. ही घटना इतकी भयंकर होती की या तिहेरी अपघातात (accident) चार जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तींमध्ये … Read more

विद्यार्थ्यांच्या ‘बुरखा डान्स’मुळे मोठा गोंधळ, मुस्लीम लोकांनी डान्सवर घेतला आक्षेप

burqa dance

बंगळुरू : वृत्तसंस्था – कोडागु येथील एका गावात एका सांस्कृतिक कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी बुरखा घालून डान्स (burqa dance) केला होता. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर या कार्यक्रमावर लोकांकडून टीका करण्यात आली. यामुळे आयोजकांना यासाठी माफी मागावी लागली. 28 मे आणि 29 मे रोजी पश्चिम कोलाकेरी ग्राम विकास समितीतर्फे हीरक … Read more

धरणाच्या भिंतीवर स्टंटबाजी करणं पडलं महागात, तरुणाचा तोल गेला आणि….

Stunts

बंगळुरू : वृत्तसंस्था – अनेक लोकांना स्टंट (Stunts) करण्याची आवड असते पण काही वेळा हाच स्टंट (Stunts) त्यांच्या अंगलट येतो. ज्याचा नंतर त्यांना पश्चाताप होतो. असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका व्यक्तीला आपला स्टंट लोकांना दाखवायचा होता. मात्र स्टंट (Stunts) दाखवत असताना अशी घटना घडली, जी पाहून उपस्थित असलेल्या सगळ्यांना धक्का बसला … Read more