पुढील महिन्यातही बँक राहणार 10 दिवस बंद; चेक करा तारीख

Bank Holiday
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अवघ्या काही दिवसांनी ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नोव्हेंबरमध्ये कोणत्या दिवशी बँक बंद (Bank Holiday) राहणार हे जाणून घेतले पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने नोव्हेंबर 2022 च्या सुट्ट्यांची यादी (Bank Holiday) जाहीर केली आहे. या यादीनुसार नोव्हेंबरमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक लोकांच्या सोयीसाठी दर महिन्याला बँक हॉलिडे लिस्टची (Bank Holiday) यादी जाहीर करत असते. तुम्ही केंद्रीय बँकेच्या RBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ही यादी तपासू शकता.

सुट्ट्या तीन श्रेणींमध्ये विभागल्या आहेत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खाती यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्य-विशिष्ट सुट्ट्या आहेत, ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक वेळा लोकांना माहिती नसते की महिन्यात कोणत्या दिवशी बँक बंद (Bank Holiday) आहे. ही माहिती नसताना तो बँकेत पोहोचतो आणि त्याचे महत्त्वाचे काम रखडते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ही समस्या टाळायची असेल, तर जाणून घ्या की नोव्हेंबर महिन्यात बँक एकूण 10 दिवस बंद राहणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात खालील दिवशी बँका राहणार बंद (Bank Holiday)
1 नोव्हेंबर 2022 – कन्नड राज्योत्सव/कुट – बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद
6 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 नोव्हेंबर 2022 – गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा/वंगाळा उत्सव बँका आगरतळा, बंगलोर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोची, पणजी, पाटणा, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम येथे इतर ठिकाणांशिवाय बंद.
11 नोव्हेंबर 2022 – कनकदास जयंती/ वांगला उत्सव – बंगळुरू आणि शिलाँगमध्ये बँका बंद
12 नोव्हेंबर 2022 – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
13 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
20 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
23 नोव्हेंबर 2022 – सेंग कुत्सानेम- शिलाँगमध्ये बँका बंद
26 नोव्हेंबर 2022 – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
27 नोव्हेंबर 2022 – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय