बस्तरच्या जंगलात ३००० फुट उंचीवर आहे ‘ही’ गणेशमूर्ती, जाणुन घ्या

0
69
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात ३००० फुट उंचीवर गणपतीची एल पुरातन मुर्ती आहे. ही मूर्ती ११०० वर्षांपूर्वीची असल्याचं सांगितलं जातं.

पुराणकथांमध्ये गणपती आणि परशूरामाचं युद्ध झाल्याचे उल्लेख आहेत. हे युद्ध दंतेवाडा जिल्ह्यातील याच ढोलकल पहाडीवर झालं होतं असं बोललं जातं.

पहाडीवर असलेली गणेशाची रेखीव मूर्ती इथवर कशी पोहोचली याची कोणालाच माहिती नाही. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार सदर मुर्ती ११ व्या शतकातील आहे. तेव्हा इथं नागवंशी रांजांचे शासन होते. त्यामुळेच इथल्या गणेश मूर्तीच्या पोटावर नागाची प्रतिमा कोरलेली आढळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here