हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारती विद्यापिठात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PGT, TGT, PRT पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. मुलाखतीची तारीख 12 नोव्हेंबर 2022 असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
संस्था – भारती विद्यापीठ, पुणे
पद संख्या – 18 जागा
भरली जाणारी पदे –
PGT 03 – पदे
TGT 07 – पदे
PRT 08 – पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, नवीन मुंबई, सातारा विभाग
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटरजवळ, 8 वा मजला, एलबीएस रोड, पुणे – 411030
मुलाखतीची तारीख – 12 नोव्हेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
PGT – MA, B.Ed
MCA, MCM
M.Sc, B.Ed
TGT – BA, B.Ed
B.Sc, B.Ed
MCA, BE, Com.
PRT – BA, B.Ed
Sangeet Visharad
Any Graduate with D.Ed
निवड प्रक्रिया –
या भरतीकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट- bvp.bharatividyapeeth.edu