पहिला परफॉर्मन्स ठरला अखेरचा परफॉर्मन्स! डान्स करत असताना तरुणाचा अचानक गेला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हाँगकाँग : वृत्तसंस्था – आपल्याला कधी कुठे कसा मृत्यू येईल ते सांगू नाही शकत. त्यामुळे आपल्याला काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. अशाच एका दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक डान्स ग्रुप पहिल्यांदाच लाइव्ह शोमध्ये परफॉर्म करत होता. मात्र यावेळी एक भयंकर दुर्घटना (big tv screen fell on dancers) झाली आणि त्यामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. हि घटना हाँगकाँगमधील एका लाइव्ह म्युझिक कन्सर्टमध्ये (big tv screen fell on dancers) घडली आहे.

काय घडले नेमके ?
हाँगकाँगच्या कोलिसियममध्ये रात्री हा शो होता. एक बँड बॉयचा ग्रुप स्टेजवर परफॉर्म करत (big tv screen fell on dancers) होतं. त्यांचा हा पहिलाच लाईव्ह शो (big tv screen fell on dancers) होता. सर्वजण आनंदात, उत्साहात होते. बॉय बँड जोशात परफॉर्म करत होते. तर प्रेक्षकही अगदी त्याचा भरभरून आनंद लुटत होते. मात्र यावेळी अचानक डान्स करत (big tv screen fell on dancers) असताना काही तरुणांवर वरून अचानक मोठी स्क्रिन कोसळली. त्याखाली ते चिरडले गेले.

त्यानंतर डान्स करणारे इतर सर्वजण घाबरतात (big tv screen fell on dancers) आणि ते लगेच बाजूला होतात. त्यामुळे सुदैवाने ते वाचतात. पण त्यानंतर ते आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी धावत जातात. या भीषण दुर्घटनेत (big tv screen fell on dancers) तीन जणांना दुखापत झाली असून एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांवर रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!