BMC मध्ये नोकरीची संधी; 12वी उत्तीर्ण करू करू शकतात अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे रिक्त (BMC Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत अधिपरिचारिका पदाच्या 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे..

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

पद संख्या – 118 पदे

भरले जाणारे पद –

प्रशिक्षित अधिपरिचारिका

भरती प्रकार – सरकारी

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 2 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 12 वी उत्तीर्ण आणि GNM प्रशिक्षित आवश्यक.

मिळणारे वेतन –

प्रशिक्षित अधिपरिचारिका Rs. 30,000/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्षे

जास्तीत जास्त – 38 वर्षे

अर्ज फी –
Open/OBC/EWS – Rs. 354/-

SC/ST – Rs. 354/-
PWD/ Female – Rs. 354/-

असा करा अर्ज –

आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.

अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा. (BMC Recruitment 2022)

Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

लो. टी. म. स. रुग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला रूम नं.15, शीव मुंबई, 400 002

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymoushttps://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous