व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

BMC मध्ये नोकरीची संधी; 2 लाख पगार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील पत्यावर अर्ज करायचा आहे. 23 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज फी– 580 रुपये

अर्ज दाखल करण्याचा पत्ता– Ground floor , lokmanya tilak municipal medical college building sian, mumbai 400022

भरली जाणारी पदे –

वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant)

कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार DNB / MD / MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant)

उमेदवारांनी संबंधित पदानुसार DNB / MD / MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन

वरिष्ठ सल्लागार (Sr. Consultant) – 2,00,000/- रुपये दरमहा

कनिष्ठ सल्लागार (Jr. Consultant) – 1,50,000/- रुपये दरमहा

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous