बेस्टला मिळाली महापालिकेची मदत; दिला 500 कोटींचा आधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बेस्ट (BEST) ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. परंतु मागच्या काही वर्षांपासून बेस्टची स्थिती ही खालवली होती. यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांची देणी थांबली होती. ही एकूण सर्व स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने बेस्टला तब्बल 500 कोटींची मदत केली आहे. या मदतीचा फायदा बेस्टला होणार आहे. बेस्टच्या प्रवाश्यांची … Read more

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; BMC ने घेतला पाणी कपातीचा निर्णय

BMC water cut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई शहरवासीयांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. तसा निर्णयच बृहन्मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. मलबार हिल येथील जलाशयाच्या दुरुस्तीचे काम महाननगर पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले आहे. त्यासाठी जलाशयाची पाहणी करून त्यानुसार दुरुस्ती संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी IIT पवई येथील तज्ञ प्राध्यापक व महानगरपालिकेचे अधिकारी व अभियंते … Read more

BMC चा मोठा निर्णय!! 22,000 हून अधिक वाहनांसाठी नवीन पार्किंग व्यवस्था उभारणार

mumbai vehicle parking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजच्या एकविसाव्या शतकात प्रत्येक व्यक्तीकडे एक ना एक तरी वाहन आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पार्किंगची जागा असते. परंतु मोठमोठ्या शहरात सातत्याने पार्किंगचा प्रश्न उभा राहतो. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात तर हा प्रश्न अजूनही आहेच. यावरच मात करण्यासाठी बृहन्मुंबई पालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. BMC 22,000 हून अधिक वाहनांसाठी नवीन पार्किंग व्यवस्था … Read more

मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटींचा खर्च.., शिवसेनेचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील काही भागात योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या उद्भवल्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही तसेच गावातील लोकांना देखील पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अशा स्थितीत नागरिकांनी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे? मुख्य म्हणजे या सर्व प्रश्नांना … Read more

BMC मध्ये 652 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज

bmc

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) येथे सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत परिचारिका पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून एकूण 652 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदर अर्ज प्रक्रिया 08 मार्च 2023 पासून … Read more

कितीही मुंबईत मुक्काम केले तरी निवडणूक आम्हीच जिंकणार; मोदींच्या मुंबई दौऱ्यावर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut BMC BJP Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “अदानी मुद्द्यावरून मोदी मौन आहेत. ते उत्तरं देत नाहीत. जशी काँग्रेसने आणीबाणी आणली म्हणून भाजपवाले आणणार आहेत का? अदानीच्या मागे मोदी नावाची शक्ती आहे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतून मुंबईला मुक्कामीही येऊ शकतात. वंदे मातरम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणे हे … Read more

डबल इंजिन सरकारमुळे मुंबईच्या विकासाला गती; मोदींनी फुंकले BMC निवडणुकीचे रणशिंग

PM Modi in Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे मुंबईच्या विकासाला गती मिळाली आहे. मुंबईच्या विकासासाठी आपल्याकडे पैशाची कमतरता नाही. विकास हवा असेल तर दिल्ली ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ते मुंबई एक सत्ता पाहिजे असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. आज मुंबईतील विविध प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपुजन मोदींच्या हस्ते … Read more

94 माजी नगरसेवकांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Eknath Shinde BMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिकेवर आयुक्त इक्बाल चहल हे मार्च 2022 पासून प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीचे तब्बल 94 माजी नगरसेवक आक्रमक झाले आहेत. संबंधित माजी नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले असून चहल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कारवाई करण्याची मागणीही केली … Read more

नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा; कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई

adhish bungalow narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राणेंनी स्वतःच बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. नारायण राणे यांनी जुहू येथे बांधलेल्या आठ मजली ‘अधीश’ बंगल्यात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार झाली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने राणे यांना या बांधकामाबद्दल … Read more

लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास काय अडचण? कोर्टाने BMC ला खडसावलं

Rutuja Latke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उभं राहिलेल्या ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील राजीनामा अद्याप प्रशासनाने स्वीकारला नसल्याने त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी सुरु असतानाच सुरुवातीलाच कोर्टाने महापालिकेला धारेवर धरले आहे. लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यास नेमकी काय अडचण आहे? असा थेट सवाल करत हायकोर्टाने BMC ला फटकारले आहे. … Read more