MPSC वाल्यांना दिलासा, कोरोना प्रभावामुळे राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षांच्या तारखेत बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेऊन राज्यसेवा आणि कंबाईन म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

५ एप्रिल रोजी पूर्वनियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २६ एप्रिल रोजी घेण्यात येईल. तर कंबाईन परीक्षेसाठी ३ मे ऐवजी १० मे ही तारीख निर्धारित करण्यात आली आहे. आयोगाने अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

Leave a Comment