नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीनंतर नवे मंत्री मंडळ बनताच सर्वांना वेद लागताच ते लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार याचे. मात्र हि उत्कटता अद्याप क्षमलेली नाही. तर परंपरे नुसार हंगामी अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपचे मध्य परदेशातून लोकसभेवर निवडून आलेले डॉ. वीरेंद्र कुमार खटिक हे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नेमले गेले आहेत.
BJP MP Dr Virendra Kumar to be the Protem Speaker of the 17th Lok Sabha. pic.twitter.com/kjKZpkOPkD
— ANI (@ANI) June 11, 2019
लोकसभेचे अध्यक्ष नवनिर्वाचित सर्व खासदारांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ देतील. त्यानंतर लोकसभेच्या कायम स्वरूपाच्या अध्यक्षची निवडणूक त्यांच्याच अध्यक्षते खाली पार पडेल.
या आधी लोकसभा हंगामी अध्यक्ष पदासाठी बरेलीचे खासदार संतोष गंगवार व सुल्तानपुरच्या खासदार मेनका गांधी यांची नाव समोर आली होती, मात्र भाजपा नेतृत्वाने ही दोन्हा नाव डावलत वीरेंद्र कुमार खटिक यांना संधी दिली