BSNL Recharge Plans: 1498 रुपयांत मिळवा 365 दिवसांसाठी डेली 2GB डेटा

BSNL
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL Recharge Plans : आजकाल अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या युझर्स साठी अनेक नवनवीन प्‍लॅन ऑफर करत असतात. यामध्ये BSNL देखील मागे नाही. सरकारी टेलिकॉम कंपनी असलेली BSNL देखील आपल्या युझर्ससाठी अनेक स्वस्त आणि परवडणारे प्लॅन आणते. आज आपण BSNL च्या अशाच एका प्‍लॅनची माहिती घेणार आहोत. BSNL च्या या प्लॅनमध्ये आपल्याला 1500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत पूर्ण 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.

BSNL 1498 प्लॅन

या प्लॅनमध्ये आपल्याला डेली 2 GB हाय-स्पीड डेटा मिळेल. तसेच 365 दिवसांची व्हॅलिडिटीही मिळेल. मात्र हे एक डेटा व्हाउचर आहे, त्यामुळे या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग किंवा SMS मिळणार नाही. BSNL Recharge Plans

Vi 1799 प्लॅन

Vi युझर्ससाठी 365 दिवसांची व्हॅलिडिटी असणारा 1799 रुपयांचा प्लॅन देत आहे. यामध्ये युझर्सना 24 GB हायस्पीड डेटा मिळेल. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सुविधेसह 3600 SMS मिळेल. या प्लॅनसह तुम्हाला Vi Movies आणि TV वर फ्री एक्सेस देखील मिळेल. BSNL Recharge Plans

Airtel 1799 प्लॅन

Airtel ने आपल्या युझर्ससाठी 365 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन देत आहे, यामध्ये 24 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. याबरोबरच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 3600 SMS दिले जातील. यामध्ये Amazon Prime Video मोबाइल एडिशन, अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप 3 महिन्यांसाठी, फ्री हॅलो ट्यूनसारखे अनेक फायदे दिले जातात. BSNL Recharge Plans

For Other BSNL Plans Visit : https://bsnlteleservices.com/bsnl-prepaid-plans/

हे पण वाचा –

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series