मुंबई । काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपा आमदार राम कदम यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा छठपुजेला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे भाजपा आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर हिंदूविरोधी असल्याचं टीकास्त्र सोडलं, मात्र याच टीकेवरुन सचिन सावंत यांनी राम कदम यांना चिमटा काढला आहे.
आमदार राम कदम म्हणाले होते की, रावणराज चालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनं हिंदू धर्माच्या उत्सवांना विरोध करणं बंद कधी करणार? अन्य धर्माच्या उत्सवांना तात्काळ परवानगी दिली जाते परंतु हिंदू धर्मासाठी का नाही? महाविकास आघाडी सरकारचे निर्णय इटलीवरुन होतात का? छठपूजेला सरकारने परवानगी द्यावी असा इशारा त्यांनी दिला होता.
इसे कहते हैं खुद के हाथ से अपने मुंह पर कालिख पोतना।
भाजपा नेताओं को यह तक नही पता की भाजपा शासित राज्यों में भी #ChhathPuja का उत्सव मनाने पर पाबंदियां लगाई गई है। वैसे आर एस एस इटली से ही स्थापित हुई थी यह तो ऐतिहासिक सत्य है।😄🤣🤣 https://t.co/rjMP3Smorw— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 18, 2020
यावर यालाच म्हणतात स्वत:च्या हाताने तोंडाला काळं फासणं, भाजपा नेत्यांना हेदेखील माहिती नाही भाजपा शासित राज्यांमध्ये छठपूजेवर बंदी घालण्यात आली आहे. तर आरएसएस इटलीहून स्थापित झाली होते ऐतिहासिक सत्य आहे अशा शब्दात काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी राम कदमांचा समाचार घेतला.
'सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवाचं!' राजू शेट्टींचे खुलं चॅलेंज
वाचा सविस्तर-👉 https://t.co/QXQ8JxzTcU@NitinRaut_INC @CMOMaharashtra @rajushetti #electricitybill #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 18, 2020
कोणतीच परीक्षा न देता पिंजऱ्यात बसलेल्यांना सर्टिफिकेट तरी कसं देणार? नारायण राणेंची खोचक टीका
वाचा सविस्तर- 👉 https://t.co/C9kWQBnwV5@CMOMaharashtra @ShivSena @NiteshNRane #HelloMaharashtra #narayanrane— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 18, 2020
SBI बँकेकडून ग्राहकांना महत्वाचा 'Alert' जारी; खातं असल्यास लगेच चेक करा अकाऊंट, कारण..
वाचा सविस्तर-👉 https://t.co/AMoLMrmhFj@SBICard_Connect @SBILife @TheOfficialSBI #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 18, 2020
'महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध धंद्यासाठी जिल्हे वाटून घेतलेत'; बावनकुळेंचा खळबळजनक आरोप
वाचा सविस्तर-👉 https://t.co/ygkk06dPyK@bavankule @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 18, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in