राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या १५३ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक रुग्न महाराष्ट्रात असल्याचे समजत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच राज्यातील महानगरपालिका निहाय कोरोना रुग्णांची माहिती दिली.

राज्यात पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेल्या माहितीच्यानुसार पिंपरीचिंचवडमध्ये ११ कोरोना रुग्ण आहेत. पुणे महानगर पालिका क्षेतत्रात ८ रुग्णांची नोंद आहे. तर मुंबई बृहनगर पालिकेतही ८ रुग्नांची नोंद आहे. नागपूर महानगर पालिकेत ४ रुग्ण पोझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तसेच यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण इथे प्रत्तक्की ३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत. तसेच रायगड, ठाणे, औरंगाबाद, रत्नागिरी, अहमदनगर या ठिकाणी प्रत्तेकी एक कोरोना रुग्न सापडला आहे.

https://www.facebook.com/392178637553211/posts/2591004601003926/

दरम्यान आज राजेश टोपे यांनी पुणे येथील नायडू हाॅस्पिटलमध्ये जाऊन कोरोना रुग्णांची चौकशी केली. शासन कोरोनाशी चार हात करण्यासाठी सक्षम असून आम्ही योग्य ती पावले उचलत आहोत अशी माहिती टोपे यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

या बातम्याही वाचा –

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा