चांगली बातमी! गेल्या २४ तासात सापडला फक्त एक कोरोना रुग्न

0
50
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्नांची संख्या १२७ वर पोहोचली आहे. अशात महाराष्ट्रात कोरोना रुग्नांची संख्या ४० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात पुण्यातकेवळ १ कोरोना रुग्न सापडला आहे.

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात सापडले आहेत. पुण्यातील कोरोना रुग्नांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे. मात्र गेल्या २४ तासांत केवळ एक कोरोना रुग्न सापडल्याने याला सुखद म्हटलं जात आहे. पिंपरी चिंचवड येथे एक युवक कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. मागील २४ तासात एक कोरोना रुग्न सापडला असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्यापार्श्वभुमीवर राज्य शासनाने मोठे निर्णय घेतले आहेत. योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या आता थेट मोबाईलवर मिळवा. आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

करोनामुळं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट झालं ५० रुपयाला; लोकलला सुद्धा लागू शकतो ब्रेक

करोनामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित

करोनाला फाट्यावर मारत धोनीने मारली बाईकवरून रपेट; पहा व्हायरल व्हिडिओ!

करोनामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ देवस्थानं भाविकांसाठी बंद

‘या’ देशात चीनपेक्षा जास्त वेगाने पसरतोय कोरोना! २४ तासात सापडले ३५९० रुग्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here