मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे नवीन ३५२ रुग्ण सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात २३३४ कोरोनाबाधित आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये असून त्याखालोखाल पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे.
राज्यात आज ३५२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २३३४ अशी झाली आहे. यापैकी २२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 13, 2020
आज दिवसभरात राज्यात एकुण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी ९ जण मुंबई येथील असून पिंपरी चिंचवड आणि मिरा भाईंदर येथे प्रत्तेकी एका मृत्यूची नोंद आहे. राज्यात आत्तापर्यंत १६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात ३२२ नवीन रुग्णांची नोंद, पहा ताजी आकडेवारी#HelloMaharashtra pic.twitter.com/ee95dqbfSF
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 13, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
हे पण वाचा –
बाॅलिवुडच्या या अभिनेत्रीने चक्क पायमोज्यापासून बनवला मास्क, पहा व्हिडिओ#HelloMaharashtra #coronavirus https://t.co/w2drJ78soW
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 13, 2020
गेंदा फूल गाण्यावर 'या' तरुण मुलीचे ठुमके पाहुन प्रेक्षक होतायत घायाळ#HelloMaharashtrahttps://t.co/TDekIKq1VV
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 13, 2020
कोरोना आणि व्हायरस नावाची भानगड नक्की काय आहे ?@PawarSpeaks @rajeshtope11 @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RRPSpeaks @RohitPawarOffic #HelloMaharashtra #CoronaInMaharashtra #CoronaWarriors https://t.co/1nwSdQC4jA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020