मुंबई । राज्यात मागील २४ तासात २२१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या राज्यात एकूण १९८२ कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी २१७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज २२१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १९८२ अशी झाली आहे. यापैकी २१७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 12, 2020
ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्याच्या घडीला सर्वाधिक ११४६ कोरोनारुग्ण आहेत. त्याखालोखाल पुणे मनपा क्षेत्रात २२८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. नवी मुंबई मनपा क्षेत्रात ३६ कोरोनारुग्ण असून कल्याण डोंबिवलीत ३५ कोरोग्रस्त आहेत.
दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजारच्या जवळ पोहोचला असताना आत्तापर्यन्त २१७ रुग्णांना डीस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत १२७ जणांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची विभागनिहाय आकडेवारी पाहण्यासाठी खालील ट्विटर लिंकवर क्लिक करा
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजारच्या जवळ#HelloMaharashtra #COVID__19 #coronavirus #StayHome pic.twitter.com/WxwiZ4dqfD
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 12, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
या बातम्याही वाचा –
दहावीचा भुगालाचा पेपर रद्द; ९वी, ११वी ची दुसरे सेमिस्टरही रद्द – वर्षा गायकवाड#Careernama #career #ssc #COVID__19 #coronavirus https://t.co/Qo0mwHdiv2
— Careernama (@careernama_com) April 12, 2020
कोरोना आणि व्हायरस नावाची भानगड नक्की काय आहे ?@PawarSpeaks @rajeshtope11 @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RRPSpeaks @RohitPawarOffic #HelloMaharashtra #CoronaInMaharashtra #CoronaWarriors https://t.co/1nwSdQC4jA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020