अयोध्येतील शरयू नदीत प्रणय केल्याने दाम्पत्याला भाविकांकडून मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – अयोध्येतील शरयू नदीला पवित्र मानले जाते. या नदीमध्ये एक दाम्पत्य प्रणय (couples love affair) करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पती-पत्नी आंघोळ करताना दिसत आहेत. ते दोघेही अतिशय जवळ आहेत. एकमेकांचं चुंबन घेत (couples love affair) आहेत. हे पाहून बाजूला आंघोळ करणारे भाविक संतप्त झाले. त्यांनी त्या दाम्पत्याला हटकलं. दोघेही मजा करत होते. शेवटी एकानं हात धरून पतीला बाजूला केलं. तेव्हा त्याची पत्नी त्याला (couples love affair) चिपकली. माझ्या पतीने माझ्यापासून वेगळं करू नका, अशा आविर्भावात ती दिसते. तरीही भाविक एकत्र आले आणि त्यांनी पतीला मारहाण केली. तसेच त्याला हात धरून पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये पती-पत्नी नदीत आंघोळ करत आहेत. या घाटावर बाजूला इतर पुरुष आहेत. पण, हे दोघेने तिथं रोमांस करताना दिसून येत आहेत. दोघेही एकमेकाच्या जवळ (couples love affair)आहेत. त्यामुळं पाहणाऱ्यांना हा सारा प्रकार विचित्र वाटतो. तिथून काही पुरुष दाम्पत्याकडं येतात. पतीला पत्नीपासून वेगळ करण्याच प्रयत्न केला जातो. पण, ती पतीला सोडायला तयार नाही. ती आपल्या पतीच्या मागोमाग जाते. तिथले भाविक संतप्त होतात. पतीला मारहाण करतात. मारहाणा करत-करत त्याला नदीतून बाहेर काढतात.

सार्वजनिक ठिकाणी अशोभनिय कृत्य
या मारहाणीचं श्री रामबल्वभ कुंजचे प्रमुख स्वामी राजकुमार दास यांनी समर्थन केलं. ते म्हणाले, मंदिराजवळील नदीसारख्या सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन (couples love affair)योग्य नाही. धर्म, शिष्टाचार पाळायला हवा. अशा घटनांमुळं भाविकांमध्ये चुकीचा संदेश जातो. एकंदरित रामभक्त चांगलेच संतापले होते. त्यामुळं संतांनी या घटनेचे समर्थन केलं.

हे पण वाचा :
PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!

मुंबईच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरपाठोपाठ इलेक्ट्रिक Tata Nexon EV कारने घेतला पेट

अखेर एकनाथ शिंदे भाजपा सोबत जाणार ? ‘हा’ व्हिडिओ आला समोर

शरद पवार ऍक्शन मोडमध्ये; राज्य सरकार बहुमत सिद्ध करेल

Bank of India ने लॉन्च केली 444 दिवसांची टर्म डिपॉझिट स्कीम !!!

Leave a Comment