परळीमधून धनंजय मुंडे आघाडीवर, पंकाजासोबत ‘काटे कि टक्कर’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मराठवाड्यातील या मतदारसंघात पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. निवडणूक ताज्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतलेली दिसत आहे. तर पंकजा अजून पिछाडीवर आहेत. धनंजय मुंडे यांनी ६ हजार मतांनी मुसंडी मारलेली दिसत आहे.

निवडणुकीआधी या दोन्ही भावा-बहिणीमध्ये झालेला वाद, आक्षेपार्ह विधान, पंकजा मुंडे यांना आलेली भोवळ, धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेवून जीवन संपवून टाकावं वाटणारं केलेलं विधान या सर्व घडामोडीनंतर पार पडलेलं मतदान.

Leave a Comment