आता WhatsApp द्वारेही मिळणार Digilocker ची सुविधा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DigiLocker  : आजकाल सर्व कामे ही ऑनलाईन पद्धतीने केली जातात. सध्याचे जग हे इंटरनेटचे आहे. तसेच इंटरनेटमुळे WhatsApp सारख्या इन्स्टंट मेसेजिंग App चा वापर देखील चांगलाच वाढला आहे. WhatsApp वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता WhatsApp द्वारे डिजीलॉकरही एक्सेस करता येणार आहे.

Inside India's Digital Locker: What Is DIGILocker and How Does It Work? |  NDTV Gadgets 360

MyGov ने सोमवारी जाहीर केले की,”नागरिकांना आता WhatsApp च्या माध्यमातून MyGov हेल्पडेस्कवरील डिजिलॉकरच्या सर्व्हिसेस वापरता येतील. सरकारी सेवांमध्ये लोकांचा प्रवेश सुलभ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

Citizens can now use MyGov Helpdesk on WhatsApp to access Digilocker service  - NewsOnAIR -

डिजिलॉकर हा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत एक प्रमुख उपक्रम आहे, ज्याचा उद्देश लोकांना त्यांच्या डिजिटल डॉक्युमेंट्स वॉलेटद्वारे खऱ्या डॉक्युमेंट्स मध्ये एक्सेस देणे हा आहे. डिजीलॉकर सिस्टीम मध्ये सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स सारखेच मानले जातात.

यामध्ये DigiLocker खाते तयार करणे आणि ऑथेंटिफिकेशन करणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट यांसारखे डॉक्युमेंट्स डाउनलोड करणे यांचा समावेश आहे. आता देशभरातील WhatsApp युझर्स WhatsApp क्रमांक +91 9013151515 वर “नमस्ते” किंवा “हाय” किंवा “डिजिलॉकर” पाठवून चॅटबॉट एक्सेस करू शकतात.

Digilocker can now be accessed on WhatsApp; check details here -  BusinessToday

Digilocker च्या अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.digilocker.gov.in/

हे पण वाचा :

Bank Holidays : जूनमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा

Tollywood News : प्रभासपासून ते अनुष्का शेट्टीपर्यंत साऊथ सिनेसृष्टीतील हे सिनेस्टार अजूनही आहेत बॅचलर

Bollywood चे ‘हे’ पाच स्टार्स आपल्या बॉडीगार्डना देतात इतका पगार

Edible Oil Prices : खुशखबर !!! खाद्यतेलाच्या दरात घसरण, जाणून घ्या यामागील कारणे

New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च

Leave a Comment