हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diwali Offer : सध्या देशभरात सणासुदीचे वातावरण आहे. या काळात लोकांकडून जोरदार खरेदी केली जाते. ज्यामुळे जवळपास प्रत्येक कंपनीकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक दिल्या जात आहेत. ऑटो सेक्टरही यामध्ये मागे नाही. कारण अनेक कार कंपन्यांकडून आपल्या वाहनांवर भरघोस सूट दिली जात आहे. यामध्ये फॉक्सवॅगनकडून आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही टिगुनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. हे लक्षात घ्या कि, यंदाच्या दिवाळीदरम्यान या मध्यम आकाराच्या एसयूव्हीवर 1 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. नुकतेच फोक्सवॅगननेआपल्या टिगुनच्या किंमतींत 25 हजार रुपयांची वाढ केली होती.
त्याच बरोबर कंपनीकडून आपल्या फ्लॅगशिप मॉडेल, टिगुनच्या प्रत्येक व्हेरिएन्टवर सूट दिली जात आहे. मात्र ही ऑफर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी बोनसच्या स्वरूपात दिली जात आहे. Volkswagen च्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांपैकी Tigun एक आहे. Diwali Offer
किती सूट दिली जात आहे ???
Volkswagen Tigun चे 1.5-लिटरच्या GT मॅन्युअल व्हेरिएंटवर 50,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस, 25,000 रुपयांच्या चार वर्षांच्या सर्व्हिस पॅकेज ऑफर केली जात आहे. तसेच 1.5 लिटरच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 20 हजारांचा एक्सचेंज बोनस, 10 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 25 हजार रुपयांचे सर्व्हिस पॅकेज दिले जात आहे. तसेच 1.0 लिटरच्या TSI व्हेरिएंटवर 25 हजारांचा कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 25 हजार रुपयांचे सर्व्हिस पॅकेज दिले जात आहे. Diwali Offer
फीचर्स तपासा
लक्स फॉग लॅम्प
ब्लॅक orvm कॅप
बॉडी कलर्ड डोअर ट्रिम
ब्लॅक रूफ फॉइल
ब्लॅक सी पिलर ग्राफिक्स
डोअर-एज प्रोटेक्टर
विंडो व्हिझर
एल्युमिनियम पेडल
इंटीरियरबाबत जाणून घ्या (Diwali Offer)
लेदर सीट अपहोल्स्ट्री
लेदर इन्सर्टसह हवेशीर फ्रंट सीट्स
8 इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
ऑटो डिमिंग रियर व्ह्यू मिरर
पुश बटण स्टार्ट/स्टॉप
इलेक्ट्रिक सनरूफ
3D Chrome स्टेप ग्रिल
LED DRL सह LED हेडलॅम्प
विंडो बॉटम लाइन पर क्रोम गार्निश
17-इंच एलॉय व्हील
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.volkswagen.co.in/en/models/taigun.html
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर