अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन जिवंत ; एम्समध्ये उपचार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंडरवर्ल्ड डॉन’ अशी ओळख असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन याचा शुक्रवारी दिल्लीत उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती चुकीची असून राजनवर उपचार सुरू आहेत, असा खुलासा वृत्तसंस्था ‘एएनआय’कडून करण्यात आलाय. तसेच त्याला उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

You might also like