दिल्लीच्या AIIMS रुग्णालयाला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

AIIMS hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील (AIIMS Hospital)आपत्कालीन वॉर्डजवळ भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, आज पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही आग कशी … Read more

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल

Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची अचानक तब्बेत बिघडली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांना सकाळी त्रास जाणवू लागला होता. दरम्यान त्यांची अचानक प्रकृती अचानक खालवू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयातील खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले. सध्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, 63 … Read more

देशातील मुलांना लस मिळण्याची आशा, AIIMS मध्ये सुरू झाली लसीची चाचणी

moderna vaccine

नवी दिल्ली । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) येथे सोमवारपासून दोन वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी स्वदेशी निर्मित Covaxin या लसीची चाचणी सुरू झाली. मुलांसाठी भारत बायोटेकची लस सुरक्षित आहेत की नाही हे शोधण्यासाठी पाटणा-मधील AIIMS मध्ये चाचणी सुरू झाली आहे. हा तपासणी अहवाल आल्यानंतरच मुलांना लस दिली जाईल. ही चाचणी … Read more

म्युकरमायकोसिस हवेतूनही पसरू शकतो; एम्सच्या डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाच रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आली असली तरी म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी (Black Fungus Mucormycosis) या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय. राज्यात देखील या नवीन रोगाचे अनेक रुग्ण आढळत असताना आता एम्स चे डॉक्टर निखिल टंडन यांनी मात्र चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. म्युकरमायकोसिस हवेतूनही पसरू शकतो अस त्यांनी म्हंटल आहे. … Read more

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन जिवंत ; एम्समध्ये उपचार सुरू

Chota Rajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंडरवर्ल्ड डॉन’ अशी ओळख असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन याचा शुक्रवारी दिल्लीत उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती चुकीची असून राजनवर उपचार सुरू आहेत, असा खुलासा वृत्तसंस्था ‘एएनआय’कडून करण्यात आलाय. तसेच त्याला उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. Underworld don Chhota Rajan is still alive. He is admitted at AIIMS for treatment of … Read more

1 सीटी स्कॅन हा 300 चेस्ट एक्स-रे सारखा; वारंवार सीटी स्कॅन केल्याने वाढेल कर्करोगाचा धोका: AIIMS संचालक डॉ. गुलेरिया

AIIMS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सीटी स्कॅन आणि बायोमार्करच्या गैरवापराबद्दल इशारा दिला. त्यांनी असेही म्हटले की, सीटी स्कॅनचा वाढता वापर कर्करोगाचा धोका वाढवतो. 1 सीटी स्कॅन हा 300-400 एक्सरेच्या बरोबरीचा असतो असे वर्णन करताना ते म्हणाले की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय … Read more

ज्या रेमडिसिवीरसाठी झुंबड… ते ‘मॅजिक बुलेट’ नाही ;पहा औषधबाबतAIIMS च्या डॉक्टरांची महत्वपूर्ण माहिती

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रेमडिसिवीर हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचे मानले जात आहे. या औषधांचा तुटवडा महाराष्ट्रासह देशभर जाणवत आहे. रेमडीसिवीर औषधाची वाढती मागणी आणि झालेला तुटवडा या औषधाचा काळाबाजार असं बरंच काही बातम्यांमधून पुढे येत आहे. या औषधाची किंमत आता पूर्वीपेक्षा स्वस्तही करण्यात आली आहे. मात्र रेमडीसिविर हे … Read more

कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक ; ‘एम्स’च्या डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने जगभरात खळबळ माजली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधूने येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी देशभरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील दिला आहे. ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक … Read more

सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांविरोधात सोशल मीडिया आणि काही माध्यमांत ठरवून मोहिम चालवली गेली- परमबीर सिंह

मुंबई । सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी AIIMS रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालामध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला. त्यामुळं सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांविरोधात ठरवून मोहिम चालवली गेल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. आमची … Read more

अजून CBIचा रिपोर्ट बाकी, आतापासूनच डीजे वाजवू नका! निलेश राणेंचा शिवसेनेला टोला

मुंबई । सुशांत सिंग राजपूत केसमध्ये AIIMS अहवालात सुशांतने आत्महत्यांचं केल्याचं म्हटलं आहे. AIIMS डॉक्टरांच्या टीमने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला आहे. AIIMS च्या या अहवालानंतर सुशांत प्रकरणावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर शिवसेना निशाणा साधत आहे. दरम्यान, शिवनेनेला सुशांत प्रकरणावर सतत लक्ष करणाऱ्या निलेश राणे यांनी अजून CBIचा रिपोर्ट बाकी, आतापासूनच डीजे वाजवू नका … Read more