TV पाहणे होणार आता आणखी स्वस्त, ‘या’ तारखेपासून लागू होणार नवीन नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – TV पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी (dth tv plan) आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. डीटीएच टीव्ही रिचार्ज प्लॅन- (dth tv plan) नवीन नियम 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळात तुमचा TVचा रिचार्ज कमी होणार (dth tv plan) आहे. केबल आणि डीटीएच बिले कमी असू शकतात. दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने प्रसारणाच्या नव्या नियमांना अधिसूचित केले आहे.

दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने प्रसारणाचे नवे नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार आता वाहिन्यांना बुकेच्या सब्सक्रिप्शनवर 45 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तसेच, विविध वाहिन्यांवर मिळणारे प्रोत्साहनही गुलदस्त्यावर उपलब्ध होणार आहे. सध्या चॅनल्स (dth tv plan) 33 टक्क्यांपर्यंत सूट देऊ शकतात.

याचबरोबर 19 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे चॅनेल्स (dth tv plan) बुकेमध्ये सामील होणार आहेत. तसेच, प्रोत्साहनात्मक गोष्टीही गुलदस्त्यावर उपलब्ध होणार आहेत. यामुळे चॅनेल्स बुकेवर 45 टक्क्यांपर्यंत सूट देऊ शकतील. सध्या केवळ अल-कार्ट वाहिन्यांवर इन्सेन्टिव्ह उपलब्ध आहेत. मात्र या सगळ्यसाठी थोडी अजून वाट पाहावी लागणार आहे. हे सगळे नवीन नियम 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहेत.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?