दहावीचा निकाल जूनअखेर जाहीर होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

varsha gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्ष रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल … Read more

CBSE 12th board exam: सुप्रीम कोर्टातील परीक्षांबाबत सुनावणी स्थगित,पुढील सुनावणी 31 मे रोजी

exams

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता बारावी CBSE ची परीक्षा रद्द करण्यात यावी या संदर्भात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आता 31 मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची … Read more

2 वर्षांची प्रविशा ठरली ‘सर्वाधिक स्मरणशक्ती असलेली मुलगी’; OMG बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवला राष्ट्रीय विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्याकडे असलेल्या अंगभूत कौशल्यांच्या जोरावर विविध प्रकारचा बहुमान मिळवणारे लोक आपल्या पाहण्यात असतात. काहींना आपण वैयक्तिकरित्या ओळखतो तर काहीजणांना वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलमधेच पाहिलं जातं. मूळची संगमनेरची असलेली २ वर्षांची प्रविशा विशाल उबाळेसुद्धा अशाच एका पुरस्काराची मानकरी ठरली आहे. ‘गर्ल विथ हाय मेमरी स्किल्स’ म्हणजेच ‘सर्वाधिक स्मरणशक्ती असलेली मुलगी’ हा किताब … Read more

12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन रुट” चा पर्याय; उच्च स्तरीय बैठकित शिक्षणमंत्री गायकवाडांनी मांडली भूमिका

exams

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अशातच 12 वी च्या परिक्षांसदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. 12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत याबाबत उच्चस्तरीय बैठकित चर्चा करण्यात आली. यावेळी, सध्या सुरू असलेली कोरोना साथीची परिस्थिती आणि मुलांना या नव्या स्ट्रेनचा सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज लक्षात घेता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन … Read more

सिलेक्शन ः ‘कृष्णा नर्सिंग’च्या २३३ विद्यार्थी-विद्यार्थीनी लिलावती व अंबानी हॉस्पिटलमध्ये

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा नर्सिंग महाविद्यालयातील सुमारे २३३ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. जागतिक नर्सिंग दिनानिमित्त या दोन्ही नामांकित संस्थांनी नुकतेच कृष्णा नर्सिंग महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून २३३ विद्यार्थी-विद्यार्थींनींची स्टाफ नर्स व नर्स एज्युकेटर या पदांसाठी … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजे आज जाहीर करणार भूमिका

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात एकच वादळ उठले आहे. संपूर्ण राज्यभर यामध्ये मराठा संघटना बैठका घेऊन रणनीती आखत आहेत. अशातच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केला आहे. #मराठा_आरक्षण प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन…. — Sambhaji Chhatrapati … Read more

FD, पेन्शन योजना, म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटऐवजी ‘या’ ठिकाणी पैसे गुंतवा, मिळावा भरघोस नफा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :जेव्हा बचत करण्याची वेळ येते तेव्हा आपल्यापैकी बरेचजण बँक डिपॉझिट (एफडी), पेन्शन योजना, विमा किंवा म्युच्युअल फंडासारख्या मूलभूत पद्धती मध्ये गुंतवणूक पसंत करतात. क्रॅश आणि बर्न “म्हणजे घाई मध्ये जास्त पैसे मिळवण्याच्या नादात धक्का खाणे , म्हणूनच काळजीपूर्वक चालणे आणि कालांतराने निरंतर परतावा देणारी गुंतवणूक शोधणे महत्वाचे आहे.”चला कुठे पैसे गुंतवायचे ते … Read more

CBSE 10th Board Result 2021 Date : सीबीएसईच्या दहावीचा निकाल ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार

exam result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन CBSE इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. आता सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षांबाबत आणखीन एक मोठी अपडेट समोर आली आहे. CBSE दहावीचा निकाल आता आणखी लांबणीवर पडला आहे.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शेड्युल जारी केले आहे.  सर्व सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि संस्थापकांना नोटीस जारी केली … Read more

CBSE , ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका

suprim court

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता राज्यात इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र आता बारावीची परीक्षा देखील रद्द करण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या … Read more

खाजगी कोचिंग क्लासेस गेल्या 14 महिन्यांन पासून बंद ; कोचिंग क्लास चालक अडचणीत

औरंगाबाद | गेल्या 14 महिन्यांपासून शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी शिक्षण संस्था व खाजगी कोचिंग क्लासेस यांचे आर्थिक नुकसान या 14 महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेले आहे. याच विषयाला अनुसरून हॅलो महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी औरंगाबाद येथील खाजगी कोचिंग क्लासेस चालकानंसोबत संवाद साधला असता. त्यांनी सांगितले की, गेल्या चौदा महिन्यांपासून कोचिंग क्लासेस बंद असल्या कारणाने आमचे … Read more