23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार; ‘या’ आहेत मार्गदर्शक सुचना

सातारा : दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग आणि इयत्ता 9 वी ते 12 चे वसतीगृह, आश्रमशाळा विशेषत: आंतररराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील शाळांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. दि. 23 … Read more

(ICG)भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांसाठी भरती

Indian Coast Guard Recruitment 2020

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन – भारतीय तटरक्षक दलामध्ये cook & steward पदांच्या एकूण 50 जागा निघाल्या आहेत, पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट- https://indiancoastguard.gov.in/                                      … Read more

दिवाळी नंतर शाळा सुरू करा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. विद्यार्थ्यांची काळजी घेऊन शाळा सुरू करता येतील, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ज्या विद्यार्थ्यांची तब्येत बरी नसेल त्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची मुख्यमंत्र्यांनी शनिवारी व्हिडीओ काॅन्फरंसिंगद्वारे बैठक घेतली. … Read more

ठरलं! 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू होणार

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद आहेत. शाळा कधी सुरु होणार याची विद्यार्थी आणि पालक वाट पाहत असताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार … Read more

शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच घेणार ; अजित पवारांच मोठं वक्तव्य

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे मार्च महिन्यापासून राज्यातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यानुसार हळूहळू दुकानं, बाजार, रेस्टॉरंट्स सुरु करण्यात आले. त्यातच मंदिरं आणि शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न सातत्याने सरकारला विचारला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. अजित पवार म्हणाले … Read more

वाचन प्रेरणा दिनानिमित्त एकलव्यकडून पुण्यात फिरत्या पुस्तक संकलन मोहिमेचे आयोजन

Yekalavya

पुणे,दि. १२ वार्ताहर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी व सांस्कृतिक विकासासाठी दशकभरापासून कार्यरत असणाऱ्या एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउददेशीय संस्थेकडून यंदा पुण्यात पुस्तक संकलनासाठी अभिनव कल्पना राबवण्यात येत आहे. उपक्रमाचे चौथे वर्ष असणारी ही मोहीम कोरोनामुळे ठप्प होती, मात्र आता सर्व निकषांचे पालन करून शहरात मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी, १५ ऑक्टोबर … Read more

MPSC परिक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल; ठाकरेंसोबतच्या बैठकिनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Sambhajiraje Bhosle

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एमपीएससी परिक्षा स्थगित करावी अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. आज यासंदर्भात भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. MPSC परिक्षा स्थगित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे यावेळी खासदार भोसले यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू शांतपणे ऐकलेली आहे. आम्ही पोझिटिव्हली मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची … Read more

‘या’ कारणामुळं MPSC परीक्षा उधळून लावण्याला मराठा समाजातील परीक्षार्थींचाचं विरोध

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच संतप्त झालेला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील स्पर्धा परीक्षा घेतल्यास उधळून लावू अशी धमकी मराठा संघटनांनी दिली आहे. याला आता मराठा समाजातील परीक्षार्थी मुलांनीच विरोध केला आहे. मराठा तरुणांचे नुकसान टाळण्यासाठी मराठा मोर्चाने MPSC परीक्षा उधळू नये, असं आवाहन मराठा समजतील परीक्षांर्थींनी केली … Read more

तुघलकी निर्णय! कोरोना काळात फर्ग्युसन कॉलेजने केली तब्बल १५० टक्के फी वाढ; विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध

पुणे । कोरोना महामारीच्या संकटामुळं देशभरातील सर्व शैक्षिणक संस्था बंद आहेत. कोरोनाचा मोठ्या उद्योगांपासून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळं अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थी आणि पालकांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून सरकारकडून फी माफीचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, सरकारच्या आवाहनाला कानाडोळा करत पुण्यातील स्वायत्ततेचा दर्जा असलेल्या फर्ग्युसन कॉलेजने द्वितीय वर्षाच्या शैक्षणिक फीमध्ये तब्बल … Read more

MPSC परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक; अजिय पवार आणि अनिल परब यांच्याशी आज चर्चा

मुंबई । MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालं आहे. आज उपमुख्यमंत्री अजिय पवार आणि अनिल परब मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी प्राथमिक चर्चा करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत याविषयावर निर्णय घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. राज्यात एमपीएससीसाठी अडीच लाख विध्यार्थ्यांपैकी सुमारे 80 हजार विध्यार्थ्यांनी SEBC प्रवर्गातून अर्ज … Read more