कराड- पाटण शिक्षक सोसायटीत सत्तांतर : गुरूजन एकता पॅनेलचा 18-3 असा विजय, सत्ताधाऱ्यांचा धुव्वा

Karad- Patan teacher Society

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. यामध्ये गुरजन एकता पॅनेलने 21 पैकी 18 जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्तांतर घडवून आणले. निवडणूक रिंगणात 19 जागांसाठी तब्बल 68 जण होते. तर ढेबेवाडी गट क्र. 15 मधून शंकर परशुराम मोहिते व मसूर गट क्र. 9 मधून … Read more

राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात; 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज

Maharashtra Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वर्ष रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात झालेली आहे. आजपासून पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक क्षमता चाचणीला जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. यंदा पहिल्यांदाच शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भरती प्रक्रिया अचूक आणि पारदर्शीपणे व्हावी यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 14 हजार जागांसाठी भरती … Read more

आठ सरकारी नोकऱ्यांवर लाथ मारत कुणाल बनला IAS अधिकारी; अखेर स्वप्न उतरवलं सत्यात

Kunal Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीचे शिक्षण झाले कि आपणही एखाद्या सरकारी खात्यात नोकरीला लागावं, अशी प्रत्येक पदवीधर युवक, युवतीची अपेक्षा असते. सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी लाखो युवक, उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात. काहीजण यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा येते. ज्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे ते त्या नोकरीत खुश नसतात मग मोठं अधिकारी होण्याची स्वप्ने पाहतात. असेच … Read more

Fire Department Recruitment : थेट मुलाखतीद्वारे नोकरी!! अग्निशामक विभागात बंपर भरती

Fire Department Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र अग्निशामक (Fire Department Recruitment) विभाग, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अग्निशामक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नसून थेट मुलाखती द्वारे तुम्हाला नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख … Read more

SSC-HSC Exam Time Table : दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर

पुणे : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक (Time Table) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार (Time Table) बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक (Time Table) आज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षेची … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटीत दिनेश थोरातांच्या विजयाची औपचारिकता बाकी : सर्व उमेवारांचा जाहिर पाठिंबा

Karad-Patan teachers Society

कराड | कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची निवडणूक चांगलीत रंगात आली आहे. अशावेळी उंडाळे गट क्रमांक- 3 मधून दिनेश दिनकर थोरात (चिन्ह :  कपबक्षी) यांची केवळ विजयाची औपचारिकता बाकी आहे. कारण गुरूजन एकता पॅनेलमधील दिनेश थोरात यांच्या विरोधात विरोधकांनी उमेदवार दिला नाही तर अपक्ष असलेल्या तीन्ही उमेदवारांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. कराड- … Read more

 परीक्षा न देता PCMC मध्ये नोकरीची संधी; दर सोमवारी होणार मुलाखत

PCMC Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे लवकरच (PCMC Recruitment 2023) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमांतून तज्ञ वैद्यकीय अधिकारी पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा न देता केवळ मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी मिळू शकते. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात फरफट : झेडपीची पोरं 15 वर्षापासून धावतायत अनावणी रस्त्यावर

Competition Road Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मैदानी स्पर्धा राबविताना चक्क मैदान नेमकं गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. गेल्या 15 वर्षापासून जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या स्पर्धा या महामार्गावर घेतल्या जात आहेत. वनवास 14 वर्षाचा असतो, तो पूर्ण झाला तरी झेडपीच्या शाळेच्या पोरांना अनवाणी रस्त्यावर मैदानी स्पर्धासाठी जीव धोक्यात घालून धावावे लागत … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटी निवडणूक : पॅनेलचा उमेदवार व्हायचे तर पार्टी फंड कम्पलसरी

Karad-Patan Teachers Society

कराड प्रतिनिधी|विशाल वामनराव पाटील कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच लागली असून तब्बल 19 जागांसाठी 67 जण रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात गुरूजन एकता पॅनेल आणि श्री. गुरूमाऊली पॅनेल आमनेसामने आहेत. परंतु या पॅनेलमधून अधिकृत उमेदवार ठरविण्यासाठी चक्क 3 ते 4 लाख रूपयांचा निधी (पार्टी फंड) पॅनेलकडे सोपवावा, असा आदेश दिला असल्याची चर्चा … Read more

बिचकुले गावाने राबवली मुलींच्या शिक्षणासाठी ‘सायकल बॅंक’ संकल्पना

'Cycle Bank'

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील जिल्हा समजला जातो. मात्र, याच जिल्ह्यात मुलींना शिक्षणासाठी रोज अनेक किलोमीटर चा प्रवास करावा लागतो. कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावातील मुलींना शिक्षणासाठी रोज किमान 8 ते 10 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे. या प्रवासात अनेक समस्यांना मुलींना सामोरं जावं लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून … Read more