BMC मध्ये नोकरीची संधी; 12वी उत्तीर्ण करू करू शकतात अर्ज

bmc

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे रिक्त (BMC Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत अधिपरिचारिका पदाच्या 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.. … Read more

10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! भारतीय रेल्वेमध्ये 2521 जागांसाठी भरती

indian railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. पश्चिम- मध्य रेल्वेकडून 2521 जागांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – पश्चिम-मध्य रेल्वे, भारत सरकार भरती प्रकार – … Read more

इंजिनियर्सना खुशखबर!! NTPC अंतर्गत विविध जागांसाठी भरती; असा करा अर्ज

NTPC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशभरातील इंजिनियर्सना नोकरीची सुवर्णसंधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे (NTPC Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 26 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – नॅशनल थर्मल पॉवर … Read more

घोणशीच्या ऐश्वर्याचा राज्यात झेंडा : गावात वाजत- गाजत मिरवणूक

Aishwarya Gurav Ghonshi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या आनंदराव गुरव हिने मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदी मजल मारली आहे. राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक तीने पटकावला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरातील मुलीने मिळवलेले हे यश  तालुक्यासह सातारा जिल्ह्याची मान उंचावणारे आहे. घोणशीची कन्या ऐश्वर्याची गावातून वाजत- … Read more

शिक्षकांच्या जिल्हा बॅंकेत ‘परिवर्तन’ : सत्ताधाऱ्यांना दणका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्राथमिक शिक्षक सहकारी निवडणुकीत शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, बँकेचे माजी अध्यक्ष बलवंत पाटील व शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, दोंदे गटाचे दीपक भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील सभासद परिवर्तन पॅनेलने 17 जागा जिंकत बँकेत परिवर्तन घडवून आणले. तर शिवाजीराव पाटील यांच्या शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या सभासद विकास पॅनेलला केवळ … Read more

Engineers साठी नोकरीची संधी; MahaGenco येथे 661 जागांसाठी भरती

MahaGenco

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। Engineering पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MahaGenco Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 661 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन … Read more

MPSC अंतर्गत Engineer साठी भरती सुरु; असा करा अर्ज

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 8 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पद संख्या – 10 पदे भरले जाणारे पद – उप … Read more

12 वी/ पदवीधारांना नोकरीची संधी; SAMEER मुंबई येथे ‘या’ पदावर भरती सुरु

sameer recruitment

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह (SAMEER) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क, चालक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 5 डिसेंबर 2022 ही ऑनलाईन अर्ज … Read more

कबड्डीत पुरूष गटात फलटण तर महिलांच्यात अकलूजचा संघ विजयी

Kabaddi College Sports

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने आंतर महाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्‍पर्धांची सोपविलेली जबाबदारी सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाने उत्‍कृष्‍ठ पद्धतीने सांभाळली, राज्‍यभरातील विविध कृषी महाविद्यालयांतील पुरूषांचे 41 संघ आणि महिलांचे 19 संघ सहभागी झाले होते. महाविद्यालय व्यवस्‍थापन समितीचे अध्यक्ष जशराज पाटील (बाबा) आणि त्‍यांच्या सहकारी संचालकांनी पावसामुळे लाबणीवर पडलेल्‍या स्‍पर्धा पुन्हा मोठ्या उत्‍साहात … Read more

निवडणूक : कराड- पाटण शिक्षक सोसायटीसाठी 21 जागांसाठी तब्बल 289 अर्ज दाखल

Karad-Patan Teachers Society

कराड | कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 21 जागांसाठी तब्बल 289 अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज छाननी होणार असून 1 डिसेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांनी दिली आहे. कराड- … Read more