मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Abaichiwadi Zp School

कराड | शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतो, त्यापेक्षा कशा प्रकारे घेतो हे महत्वाचे आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेऊनही अनेक लोक विद्याविभूषित झालेले आहेत, देशसेवा करत आहेत. मी ही जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी आहे. ग्रामस्थांच्या प्रेमामुळे व आई-वडील, चुलते यांच्या संस्कारामुळे मी आज जिल्हाधिकारी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. तरीही, माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद … Read more

शिक्षकांच्या घरातून 70 हजाराचे दागिने चोरीला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई शहरालगत असलेल्या यशवंतनगर येथील गणेश हौसिंग सोसायटीमध्ये शिक्षकाच्या घरी चोरट्यानी चोरी केल्याची घटना घडली. चोरट्याने तब्बल 70 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यशवंतनगर येथील गणेश हौसिंग सोसायटीमध्ये भूषण रघुनाथ पवार(वय- 40) हे कुटूंबियांसमवेत राहतात. ते व त्यांची … Read more

पुण्यात 500 कोटींच्या प्रकल्पाला केंद्राकडून मंजूरी; 5 हजार तरुणांना रोजगार मिळणार

fadanvis modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात येणार अनेक प्रकल्प अन्य राज्यात हलवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं होत. विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती. मात्र आता महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅनुफॅक्चरिंग क्लस्टरच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यामुळे 5 … Read more

10 वी ते पदवीधारांना नोकरीची संधी; अणु ऊर्जा विभागात विविध पदांसाठी भरती

atomic energy recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। १० वी ते पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी आहे. अणु ऊर्जा विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 321 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 नोव्हेंबर 2022 ही … Read more

राज्यातील पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती; नेमकं कारण काय??

Maharashtra Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने २ दिवसांपूर्वीच जाहीर केलेली पोलीस भरती तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती मात्र काही प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचा हिरमोड झाला आहे. आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; भारतीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती

Indian Intelligence Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। 10 वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी आहे. भारतीय गुप्तचर विभागाच्या माध्यमांतून सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल पदांच्या एकूण 1671 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज प्रणाली ऑनलाईन पद्धतीने आहे. 25 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – … Read more

Diploma/ Graduate धारकांना Army मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

army ordnance corps

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या Diploma/ Graduate धारकांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत साहित्य सहाय्यक पदाच्या एकूण 419 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – … Read more

Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

indian army jco

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सैन्यात सामील होण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. भारतीय सैन्य अंतर्गत JCO पदे भरण्यासाठी जाहिरात जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पंडित, पंडित (गोरखा), ग्रंथी, मौलवी (शिया), पदरी, बोध भिक्षू आणि मौलवी (सुन्नी) या पदांच्या 128 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 06 … Read more

10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! Indian Navy मध्ये ‘या’ पदासाठी भरती जाहीर

indian navy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. भारतीय नौसेना येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचा आहे. 20 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – … Read more

महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार; फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ७५ हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधताना ते बोलत होते. मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार … Read more