सातारा जिल्ह्यातील 12 आदर्श शिक्षक पुरस्कारांची नावे जाहीर

Satara ZP

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा परिषदेचे सन 2022-23 सालचे जिल्ह्यातील 12 प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार जाहीर केले आहेत. लवकरच या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पंचायत समिती स्तरावरुन सन 2022-23 सालच्या शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नांवे पुढीलप्रमाणे ः- जि. … Read more

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत भरती सुरु; असा करा अर्ज

mssc

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत विविध जागांसाठी भरती सुरु आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आहे. 16 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण पदसंख्या- 46 भरली जाणारी पदे– संचालक, आर्मोरर, सहाय्यक संचालक नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, … Read more

SBI मध्ये 714 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये विविध पदांच्या एकूण 714 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून 20 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख आहे. संस्था– स्टेट बँक ऑफ इंडिया एकूण पदे- 714 पदाचे नाव- विशेषज्ञ अधिकारी … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! FCI मध्ये 5000+ जागांसाठी भरती

हॅलो महाराष्ट्रऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. या माध्यमांतून सहाय्यक श्रेणी 3 (AG-III), कनिष्ठ अभियंता (JE), स्टेनोग्राफर ग्रेड 2, आणि टंकलेखक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 6 सप्टेंबर 2022 ला अर्ज सुरु होणार असून अर्ज … Read more

कोडोलीतील हायस्कूलास शिक्षक आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य

कराड | कोडोली येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली (ता. कराड) येथील हायस्कूलला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथे प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर ( पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पोतदार ए. … Read more

इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी ! भारत पेट्रोलियममध्ये भरती सुरु

BPCL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती सुरु आहे. या अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस पदासाठी 102 जागा भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करायचा आहे. सदर अर्ज प्रणाली ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. 13 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था– भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड पदसंख्या– 102 भरली … Read more

10 वी/ 12 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती

indian coast guard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दलामध्ये यांत्रिक पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज पद्धती ऑनलाईन आहे. अर्ज दखल करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२२ आहे. पदाचे नाव – नाविक, यांत्रिक पद संख्या – 300 जागा वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षे नोकरी करण्याचे ठिकाण- … Read more

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी 12 लाख 73 हजार रुपये : रुचेश जयवंशी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोविडमुळे एक व दोन्ही पालक गमावेल्या बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मागणी केल्यानुसार शैक्षणिक लाभ, साहित्य, वसतिगृह शुल्क यासाठी 180 बालकांच्या बँक खात्यावर बाल न्याय निधी अंतर्गत प्राप्त झालेला निधी रक्कम 12 लाख 73 हजार 616 रुपये तात्काळ जमा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद … Read more

डॉक्टर- नर्स साठी महानगरपालिकेत नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालेगाव महानगर पालिकेत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि MPW साठी एकूण 42 जागा भरल्या होणार आहेत. यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे. भरली जाणारी पदे 1. … Read more

10 वी पास असलेल्यांना सरकारी नोकरीची संधी!! DRDO मध्ये 1901 जागांसाठी भरती

DRDO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत तब्बल 1901 जागांसाठी भरती सुरु असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पद भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 3 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार तर आहे तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 23 … Read more