सातारा जिल्ह्यात पोषण आहारासाठी 11 भरारी पथके

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष 2022-23 करता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर 11 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके जिल्ह्यातील शाळांना भेट देऊन शालेय पोषण आहाराची चव चाखणार आहेत. प्रत्येक पथक तालुक्यातील 3 शाळांना भेटी देवून त्याचा आहवाल तयार करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील शाळांमधील शालेय पोषण आहाराची माहिती या … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना महावितरणात नोकरीची संधी; असा करा अर्ज

MAHAVITARAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे . महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, वाशीम येथे अप्रेंटीस (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज पद्धती ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे. संस्था- महाराष्ट्र … Read more

सफाई कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर; प्रतिक्षांची प्रेरणादायी कहाणी पहाच…

Pratikas Tondwalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हणतात ना कठोर परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. ते करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असावा लागतो. अशाच आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अवघ्या सातवी पास असलेल्या मुंबईतील प्रतीक्षा तोंडवळकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कामगार म्हणून कामाची सुरुवात केली. मात्र, आज त्या बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. त्यांची हि प्रेरणादायी कहाणी नक्की … Read more

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशसेवेसाठी उत्सुक असणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध पदांच्या 1312 जागांसाठी भरती होणार असून 20 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022असेल. पदाचे नाव- 1) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) -982 जागा 2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) -330 जागा एकूण पदसंख्या- 1312 … Read more

पश्चिम रेल्वेत 1 लाख पगाराची नोकरी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

indian railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम रेल्वे अंतर्गत वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑगस्ट 2022 मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. विभाग– पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग पदाचे नाव– वरीष्ठ निवासी डॉक्टर पद संख्या– 10 शैक्षणिक पात्रता– पदानुसार ( मूळ जाहिरात पहा) निवड प्रक्रिया– मुलाखत द्वारे नाव नोंदणी– … Read more

कराडला अभियांत्रिकी शिक्षकांची मागण्यांसाठी निदर्शने

कराड | आश्वासित प्रगत योजने (CAS) अंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून अभियांत्रिकी शिक्षकांना वंचित ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेला दिनांक 3 जून 2022 रोजीचा आदेश (GR) हा सर्व अभियांत्रिकी शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व अभियांत्रिकी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षक संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर मेटा ने … Read more

रयत शिक्षण संस्थेसमोर 15 ऑगस्टला तीव्र आंदोलन : मनसेचा इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण तालुक्यातील दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेजचा मनमानी कारभार सुरू असून प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी कॉलेजचा पदभार स्वीकारल्यापासून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. चाैकशी करून कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी … Read more

बँकेत नोकरी शोधणाऱ्यांना सुवर्णसंधी; IBPS मध्ये 6432 पदांची भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बँकेत नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल बँकिंग (IBPS) मध्ये तब्बल 6432 पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणि सिंध बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, यूको बँक, … Read more

राज्यात लवकरच 7500 पदांसाठी पोलीस भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! MPSC अंतर्गत 228 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी सुवर्णसंधी आहे. एमपीएससीद्वारे गट क पदांसाठी 228 जागांवर भरती होणार आहे. त्यासाठी एमपीएससीकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तरूणांनी लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करावा. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून शेवटची तारीख २२ ऑगस्ट आहे. परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व … Read more