शिक्षण विभागात खळबळ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी मध्ये अपहार करणाऱ्या शिक्षकाला पोलिस कोठडी

वडूज | खटाव तालुक्यातील वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी जमा केलेली शाळेची फी शिक्षकाने स्वतःच हडप केलेली असून या घटनेने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या हायस्कूलमधील एका शिक्षकावर अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी दिली आहे. या प्रकरणात न्यायालयाने संशयित … Read more

खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळांतील फी कपातीवरून सध्या भाजपकडून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका होऊ लागली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली. यानंतर आज राज्य सरकारच्यावतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचे आदेश राज्य सरकारच्यावतीने देण्यतात आले असून त्याचा जीआरही काढण्यात … Read more

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या जागेसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 19 जागांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. अधिकृत वेबसाईट- https://www.mmrcl.com/ एकूण जागा – 19 पदाचे नाव – उप अभियंता, कनिष्ठ अभियंता शैक्षणिक पात्रता – 1.Deputy Engineer … Read more

17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाहीत; शिक्षण विभागाच्या जीआरला सरकारची स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शाळा सुरु करण्या संदर्भात 17 ऑगस्ट पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या निर्णयाला टास्क फोर्सने स्थगिती दिली असल्याची माहिती आज राज्य सरकारकडून देण्यात आली. याबाबत अधिक माहिती … Read more

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी, शिक्षणात 1 टक्के आरक्षण – मंत्री यशोमती ठाकूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या दृष्टीने राज्य सरकार कोकोनट महत्वाचे निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. या बैठकीत “कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी आणि शिक्षणात १ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती महिला व … Read more

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरणे आजपासून सुरू

SSC student

औरंगाबाद | माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 11 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. या परीक्षेत श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर न करता पुरवणी परीक्षा लेखी स्वरूपात होईल, असे संकेत मंडळाने दिले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी … Read more

खुशखबर ! मनपात लवकरच होणार नोकरभरती

Muncipal Corrparation

औरंगाबाद | महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून नोकरभरतीची चर्चा सुरू आहे. पण त्यासाठी आकृतिबंध व सेवाभरती नियम मंजूर होणे गरजेचे होते. आकृतिबंध मंजूर झाल्याने एक टप्पा पूर्ण झाला असून, सेवा भरती नियमांना ऑगस्टअखेर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील दोन महिने कोरोना संसर्ग वाढला नाही तर महापालिकेतील नोकरभरती डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार … Read more

राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकर सुरु करण्या संदर्भात शिक्षण विभागाकडून विचार केला जात असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यात राज्यातील ग्रामीण भागात दि .17 ऑगस्ट पासून इयत्ता 5 … Read more

अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द; राज्य सरकारला कोर्टाचा दणका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते मात्र आता 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निकाल मुंबई हाय कोर्टाने दिला आहे. 28 मे चा यासंदर्भाताल अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे … Read more

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! दहावीचे गुणपत्रक आजपासून मिळणार

SSC student

औरंगाबाद | माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचे गुणपत्रक 9 ऑगस्ट पासून वाटप करण्यात येणार आहे. अशा माहितीचे विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी यासंदर्भातील पत्र काढले आहे. मान्यताप्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांना नियोजित केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांचे गुणपत्रक घ्यावे लागणार आहेत. शहरी भागातील प्रमाणपत्र आणि गुणपत्रके शिशु विकास मंदिर शाळेत सकाळी 11 … Read more