हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंजीनियर्ससाठी आनंदाची बातमी आहे. Engineers India Ltd अंतर्गत एकूण 42 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – इंजीनियर्स इंडिया लिमिटेड
एकूण पदसंख्या – 42
भरले जाणारे पद –
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बांधकाम) – 21 पदे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इतर) – 21 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
वय मर्यादा – (EIL Recruitment 2023)
सामान्य उमेदवार – 25 वर्षे
OBC (नॉन क्रीमी लेयर) उमेदवार – 28 वर्षे
SC/STउमेदवार – 30 वर्षे
PWD उमेदवार
सामान्य – 35 वर्षे
OBC-NCL – 38 वर्षे
SC/ST – 40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत्त – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बांधकाम) – Full-time Engineering Degree course – B.E. / B.Tech./ B.Sc (Engg) in minimum qualifying period with minimum 65% marks
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इतर) – Full time Engineering Degree course – B.E. / B.Tech./ B.Sc (Engg) in minimum qualifying period with minimum 65% marks
वेतन किती –
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (बांधकाम) – Rs.60,000-18,0000/- दरमहा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इतर) Rs.60,000-18,0000/- दरमहा (EIL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – engineersindia.com