Fake Kaju Making Video | तुम्हाला देखील काजू खूप आवडतात का? बनावट काजू बनवतानाच ‘हा’ व्हिडिओ एकदा पाहाच

0
1
Fake Kaju Making Video
Fake Kaju Making Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fake Kaju Making Video | मित्रांनो ड्राय फ्रुट्स हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. ड्रायफ्रूट्समुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. त्यामुळे काजू तसेच बदाम खाण्याचा सल्ला आपल्याला वारंवार येत असतो. जेणेकरून आपल्या शरीरात कमतरता असलेले सगळे घटक आपल्याला त्या काजू आणि बदाम मधून मिळेल.परंतु तुम्ही जर काजू खात असाल किंवा तुम्हाला काजू जास्त आवडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण बनावट काजू बनवताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाली आहे.

सोशल मीडियावर बाहेर झालेले या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पीठ मळताना दिसत आहे. परंतु ते पीठ नेमकं कशाच आहे. अजूनही समोर आलेलं नाहीये. हे पीठ मळून झाल्यानंतर तो त्या पिठाची एक जाड चपाती लाटतो. त्यानंतर एका छोट्या अवजाराच्या साहाय्याने त्या चपातीचे काजूच्या आकारात तुकडे करतो.

हेही वाचा – Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना; 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारा लाखोंचा फंड

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. कारण हे पीठ जरी तर कुठल्याही गोष्टीचा असेल तर काजू म्हणून ते लोकांची फसवणूक करत आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होऊ शकतो. हा व्हिडिओ पाहून सगळेजण संताप व्यक्त करत आहे. आणि त्या व्यक्तीवर कारवाई व्हावी म्हणून मागणी देखील करत आहेत.