आता 50 कोटी कामगारांना मिळणार वेळेवर पगार आणि बोनस, यासंबंधीचे नवीन नियम सप्टेंबरमध्ये लागू होऊ शकतील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार आता वेतनाशी संबंधित नवीन नियम आणणार आहे. वृत्तसंस्था पीटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा वेतन संहिता 2019 (वेतन कोड, 2019,) सप्टेंबरपर्यंत लागू होऊ शकेल. या वेतन संहितेत सेक्टर आणि पगाराची पर्वा न करता सर्व कर्मचार्‍यांना किमान वेतन आणि वेळेवर पगार देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पगाराला होणार विलंब आणि त्यासंबंधित समस्यांचे … Read more

टोमॅटोची किंमत 80 रुपयांच्या पुढे गेली! एका महिन्यात अचानक तीन वेळा किंमती कशा वाढल्या ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. टोमॅटोचे भाव हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतच आहेत. बर्‍याच शहरांमध्ये किरकोळ टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 60-70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. पासवान म्हणाले की,’ कापणीचा वेळ न मिळाल्याने टोमॅटोचे दर … Read more

SBI नंतर आता ‘या’ सरकारी बँकेने आपल्या गृह-ऑटो-पर्सनल लोनवरील व्याज दर केले कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय नंतर, आता आणखी एका सरकारी बँकेने म्हणजे युनियन बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर (फंड लेन्डिंग रेटची मार्जिनल कॉस्ट) दर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने आपल्या सर्व कालावधीसाठीचे एमसीएलआर दर हे 0.20 टक्क्यांनी कमी केले आहेत. या निर्णयानंतर युनियन बँकेचे प्रमुख कर्ज दर हे 7.40 टक्क्यांवरून 7.20 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. … Read more

सोने २ हजार रुपये स्वस्त दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी; आजचा शेवटचा दिवस 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोना संकटात सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा एकमेव पर्याय लोक निवडत आहेत. म्हणूनच सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होते आहे. मार्केट तज्ञ या वेळी सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. कारण सोन्याचे यावर्षीचे दर ६०,०००रुपये प्रति १० ग्रॅम पार करू शकतात. सराफा बाजारात आता सोन्याचे दर ५०,०००रु प्रति १० ग्रॅम गेले आहेत. अशातही आपल्याकडे … Read more

मोबाइल चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबलच्या किंमती अचानक 25% ने वाढल्या ! माहित आहे का? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनकडून आयातीवरील बंदी आणि चीनविरोधी भावना यामुळे आता मोबाईल अ‍ॅक्सेसरीजच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबल यासारख्या मोबाइल अ‍ॅक्सेसरीजची 70-80 टक्के आयात ही चीनमधून होत होती. आता त्यांच्या किंमती या 20 ते 25 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. चिनी वस्तूंची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. याआधीच्या पहिल्या लॉकडाउनच्या 2 महिन्यातही … Read more

पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जाहीर, आपल्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात पेट्रोल डिझेलच्या झालेल्या निरंतर वाढीमुळे सर्वसामान्यांचा खिशावरील ताण वाढला होता. मात्र जुलै महिन्यात या वाढत्या किंमतींना ब्रेक लागल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. शुक्रवारी सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. आज राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 80.43 रुपये आहे. तर त्याच वेळी, डिझेलची … Read more

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळू शकतील कोरोनावर मोफत उपचार ! लिस्टमध्ये आपले नाव आहे कि नाही ते पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच त्यावरील उपचार देखील खूप महाग आहेत. सरकारी रुग्णालयांमधील बेडस आधीच भरलेली आहेत. अशा परिस्थितीत संसर्ग झालेल्या कोरोनाच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडे वळवण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच खासगी रुग्णालयात उपचार मिळवणे हे खूप महाग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारकडे पाहिले तर तुम्हाला केंद्र सरकारने सुरू केलेली … Read more

सावधान! आपले Aadhaar Card इन व्हॅलिड तर नाही ना, UIDAI ने दिली चेतावणी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण दुकानातून आपले आधार कार्ड लॅमिनेट केले असल्यास किंवा ते प्लास्टिक कार्ड म्हणून वापरत असल्यास सावधगिरी बाळगा. UIDAI ने याविषयी बर्‍याच वेळा इशारे दिले आहेत. यूआयडीएआयने दिलेल्या इशाऱ्यात असे म्हटले आहे की,असे केल्याने तुमचा आधार क्यूआर कोड काम करणे थांबवू शकतो किंवा तुमची खाजगी माहिती हि चोरीला जाऊ शकते. UIDAI  स्पष्टपणे … Read more

Atal Pension Yojana | सरकारने शिथिल केले नियम, आता २.२८ लोकांना मिळेल अधिक फायदा 

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत रोज ७ रुपये वाचवून ६० वर्षे वयानंतर महिन्याला ५,०००रु पेन्शन मिळू शकणार आहे. याचा अर्थ वर्षाला ६० हजार रुपये मिळू शकतात. या योजनेत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या पेन्शन योजनेत आता वर्षभरात केव्हाही आपण पैसे वाढवू अथवा कमी करू शकणार आहोत. १ जुलै पासून … Read more