हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र अग्निशामक (Fire Department Recruitment) विभाग, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अग्निशामक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नसून थेट मुलाखती द्वारे तुम्हाला नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 27, 28, 30, 31 जानेवारी आणि 01, 02, 03 आणि 04 फेब्रुवारी 2023 असणार आहे.
संस्था – महाराष्ट्र अग्निशामक विभाग, मुंबई
भरले जाणारे पद – Fire Department Recruitment
अग्निशामक (Fire Fighter)
पद संख्या – 910 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत किमान 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
माजी सैनिकांसाठी – मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण. किंवा उमेदवारांनी माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता 10वी) उत्तीर्ण केलेली असावी आणि भारतीय सैन्यात किमान 15 वर्षांच्या सेवेसह पदवी प्रमाणपत्र असावे. (Fire Department Recruitment)
उमेदवारांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समकक्ष किंवा उच्च परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा (Fire Department Recruitment) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
अग्निशामक (Fire Fighter) – 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये दरमहा
शारीरिक पात्रता –
पुरुषांसाठी उंची – किमान 172 सेमी. (Fire Department Recruitment)
महिलांसाठी उंची – किमान 162 सेमी.
पुरुषांसाठी छाती – 81 सेमी. (सामान्य सामान्य), 86 सें.मी. (फुगवून).
महिलांसाठी छाती – महिला उमेदवारांसाठी छातीची स्थिती लागू नाही.
वजन –
पुरुषांसाठी – किमान 50 किलो
महिलांसाठी – किमान 50 किलो
दृष्टी – सामान्य (सामान्य) चष्मा किंवा तत्सम साधनांशिवाय, रंग अंधत्व: रोगापासून मुक्त असावे.
आवश्यक कागदपत्रे –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख –
13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 27, 28, 30, 31 जानेवारी
आणि
01, 02, 03 आणि 04 फेब्रुवारी 2023
मुलाखतीचा पत्ता –
लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahafireservice.gov.in/