हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Flight Ticket Offer : जर आपण कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल आणि सोबतच स्वस्तात हवाई प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर यासाठी एक उत्तम संधी चालू आली आहे. हे जाणून घ्या कि, GoFirst या विमान कंपनीने सध्या एक ऑफर सुरु केली आहे. ज्या अंतर्गत फक्त 1199 रुपयांमध्ये देशांतर्गत प्रवास आणि 6599 रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बुकिंगची ऑफर दिली जात आहे.
एक ट्विट करत GoFirst म्हंटले की,” आता आपल्याला फक्त 1199 रुपयांमध्ये देशांतर्गत विमान प्रवास करता येऊ शकेल. यासोबतच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी फक्त 6599 रुपये खर्च करावे लागतील. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मग उशीर का करायचा ???” Flight Ticket Offer
Pack your bags🧳 because we are GO-ing with THE LOWEST FARES🤩
Grab the lowest domestic fares starting at Rs. 1,199* only & international fares starting at Rs. 6,599* only and save up on flight fares for your trip! pic.twitter.com/Jmxr7IDUsa— GO FIRST (@GoFirstairways) January 16, 2023
16 जानेवारीपासून बुकिंग सुरू
यासाठी 16 जानेवारीपासून बुकिंग सुरू करण्यात आले होते. तसेच याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 असेल. म्हणजेच या ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे. हे जाणून घ्या कि, GoFirst च्या Travel India Travel Offer ऑफरच्या या तिकिटाद्वारे 4 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान प्रवास करू करता येऊ शकेल. Flight Ticket Offer
मिळणार फ्री रीशेड्युलिंग आणि कॅन्सलेशनची सुविधा
या ऑफरमध्ये कंपनीकडून फ्री रिशेड्युलिंग आणि फ्री कॅन्सलेशनची सुविधा देखील मिळेल. यामध्ये तिकीट रद्द करण्यावर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. Flight Ticket Offer
15 दिवसांपर्यंतचा पर्याय उपलब्ध
GO FIRST कडून डिपार्चरच्या नियोजित तारखेच्या 15 दिवस आधी रद्द करण्याचा किंवा पुन्हा शेड्यूल करण्याचा पर्याय दिला जातो आहे. या ऑफरद्वारे प्रवाशांना आपल्या सुट्ट्यांचे आगाऊ नियोजन करण्यात मदत होइउ शकेल. ज्यामुळे प्रवास जास्त सोयीस्कर तर होईलच त्याचबरोबर आपले बजटदेखील कमी होईल. Flight Ticket Offer
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flygofirst.com/
हे पण वाचा :
Budget Cars : कार घेताय… जरा थांबा, ‘या’ बजट कारचे फीचर्स अन् किंमत तपासा
गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 573% रिटर्न
ESAF Small Finance Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, असे असतील नवीन व्याजदर
BSNL च्या 107 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 84 दिवसांची व्हॅलिडिटी
IDBI Bank ने ग्राहकांना दिला झटका, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार