हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या Flipkart वर लवकरच Big Saving Days Sale सुरु होणार आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा सेल लाईव्ह होणार आहे. ज्याअंतर्गत अनेक लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर उत्पादनांवर आकर्षक सवलत दिली जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, Flipkart प्लस युझर्सना याच्या एक दिवस आधीच या सेलमध्ये एक्सेस मिळेल.
हा सेल 15 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत सुरू असेल. सध्या त्याची मायक्रोसाइट लाईव्ह झाली असून त्यावर काही ऑफर्सची माहिती मिळू शकेल. मात्र यातील बहुतेक ऑफर्स फ्लिपकार्टकडून हाईड केल्या गेल्या आहेत. चला तर मग या सेलविषयीची माहिती जाणून घेउयात…
बँकेकडून किती सवलत मिळेल ???
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये सिटी बँक आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डांवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत. या दोन्ही बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के सवलत मिळणार आहे. याशिवाय Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर देखील 5 टक्के सवलत मिळेल. त्याचप्रमाणे युझर्सना Flipkart Pay Later चा देखील लाभ घेता येऊ शकेल.
स्मार्टफोनवर देखील मिळेल सवलत
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर देखील अनेक आकर्षक सवलती उपलब्ध आहेत. मात्र कंपनीकडून अद्याप या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती दिलेली नाही. मात्र, या सेल मध्ये iPhone वर जबरदस्त ऑफर मिळू शकतील. नुकतेच कंपनीने iPhone 14 आणि iPhone 14 Plus चा टीझर सोडला होता. ज्यानुसार हे दोन्ही फोन कमी किंमतीत उपलब्ध असतील. तसेच, Samsung Galaxy Z Flip 3 वर देखील सवलत मिळेल.
‘या’ इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही मिळणार सवलत
Flipkart च्या या सेलमध्ये अनेक कंपन्यांचे लॅपटॉप 15,990 रुपयांच्या किंमतींमध्ये उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे स्मार्टवॉच 1,299 रुपयांमध्ये, साउंडबार 999 रुपयांमध्ये, इअरफोन 599 रुपयांमध्ये खरेदी करता येतील.
‘या’ उपकरणांवर मिळेल 75% पर्यंतची सवलत
Flipkart च्या या सेलमध्ये टीव्ही आणि इतर उपकरणांवर 75 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. तसेच टीव्ही 65% रेफ्रिजरेटरवर 55% तर वॉशिंग मशिनवर 55 टक्के सवलत मिळेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/
हे पण वाचा :
निवृत्तीआधीच PF Account मधून काढायचे आहेत सर्व पैसे ??? जाणून घ्या त्याविषयीची महत्वाची माहिती
Senior Citizen FD Rates : ‘या’ बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांपर्यंतच्या FD वर मिळेल सर्वाधिक व्याज
BSNL च्या 107 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 84 दिवसांची व्हॅलिडिटी
देशातील ‘या’ बँका Fixed Deposits वर देत आहेत जबरदस्त रिटर्न, व्याजदर तपासा
‘या’ Mutual Fund ने गुंतवणूकदारांना केले मालामाल, 10 हजारांच्या SIP द्वारे मिळाला 12 कोटींचा रिटर्न