Flipkart च्या ‘या’ सेलमधून स्वस्तात खरेदी करा महागडे फोन, हातातील संधी गमावू नका

Flipkart
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स कंपनी Flipkart वर व्हॅलेंटाईन डे 2023 निमित्त मोबाईल बोनान्झा सेल सुरू झाला आहे. 15 फेब्रुवारी 2023 रोजी हा सेल संपणार आहे. जर आपल्याला जबरदस्त फीचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करायचे असतील तर ही चांगली संधी आहे. फ्लिपकार्टच्या या सेलद्वारे अनेक फोन्स सवलतीच्या दरामध्ये खरेदी करता येतील. चला तर मग फ्लिपकार्टच्या या व्हॅलेंटाइन मोबाइल बोनाना सेलमधील ऑफरबाबत जाणून घेउयात…

Samsung Galaxy S21 FE Review

या Flipkart Bonanza Sale मधून सॅमसंग गॅलेक्सी S21 FE चा 128GB + 8GB RAM व्हेरिएंट फोन 34,999 रुपयांच्या सवलतीमध्ये विकत घेता येऊ शकेल. यासोबतच ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. यामध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आणि 4,500 mAh बॅटरीने देण्यात आली आहे.

Motorola Edge 30 Ultra and Fusion arrives with Snapdragon SoCs in India

या सेलमध्ये Motorola Edge 30 Fusion 39,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच Flipkart Axis Bank कार्ड वापरून ग्राहकांना पाच टक्क्यांपर्यंतचा बँक डिस्काउंट देखील मिळू शकेल. यामध्ये 6.55-इंच फुल एचडी + डिस्प्ले आणि 4,400 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888G+ प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे.

Google Pixel 7 Pro Review: Big Shot - Tech Advisor

या सेलमध्ये Pixel 7 चा 128GB आणि 8GB RAM स्टोरेज व्हेरिएंट चा फोन 56,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यासोबतच ग्राहकांना 21,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळू शकेल. यामध्ये 6.3-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आणि 4,270 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Google Tensor G2 प्रोसेसर दिला गेला आहे.

Nothing's Phone (1) is official | TechCrunch

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये नथिंग फोन (1) चा 256GB स्टोरेज + 8GB रॅम व्हॅरिएंटचा फोन 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या सेल अंतर्गत Flipkart Axis Bank कार्ड वापरून ग्राहकांना पाच टक्क्यांपर्यंत बँक डिस्काउंट देखील मिळू शकेल. या स्मार्टफोनमध्ये 6.55-इंच फुल एचडी + डिस्प्ले आणि 4,500 mAh बॅटरी दिली गेली आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर देखील देण्यात आलं आहे. तसेच यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

Apple iPhone 13 Pro review: Still the best you can get | Digital Trends

या Flipkart Bonanza Sale मधून iPhone 13 ग्राहकांना 60,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करता येऊ शकेल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 61,999 रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय, या फोनवर 2,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देखील मिळेल, ज्यामुळे याची किंमत 59,999 रुपयांपर्यंत खाली येईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/mobile-phones-store

हे पण वाचा :
EPFO: दुसरी नोकरी मिळेपर्यंत PF काढण्यावर टॅक्स द्यावा लागणार लागेल का ???
Infinix Hot 20 5G फोनवर मिळावा जबरदस्त डिस्काउंट, स्टॉक संपण्यापूर्वी करा खरेदी
रेल्वे स्थानकावर MRP पेक्षा जास्त शुल्क आकारले गेले तर डायल करा ‘हा’ क्रमांक, Railway करेल तात्काळ कारवाई
Income Tax Exemption : खुशखबर !!! ‘या’ देशात भारतीयांना मिळणार 84 लाख रुपयांची कर सवलत
Saving Account : बँकेच्या बचत खात्यामध्ये किमान शिल्लक राखणे बंधनकारक, जाणून घ्या या संबंधीचे नियम