हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Valentine’s Day : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा प्रेमी युगुलांसाठी खास असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. Valentine’s Day हा एक असा दिवस आहे जिथे आपण सर्वजण आपल्या जोडीदाराशी आपल्या मनातल्या भावना जाहीर करू शकतो. मात्र आपल्या खिशात एक पैसाही नसेल आणि आपल्या जोडीदाराला Valentine’s Day (14 फेब्रुवारी) च्या दिवशी चित्रपट दाखवायचा असेल तर आज आपण एक धमाकेदार ऑफर विषयीची माहिती जाणून घेउयात…
वास्तविक, ऑनलाईन शॉपिंग कंपनी असलेल्या फ्लिपकार्टवरून युझर्सना Valentine’s Day च्या निमित्ताने चित्रपटाची फ्री तिकिटे दिली जात आहेत. मात्र, हे फ्री तिकीट मिळविण्यासाठी आपल्याला फ्लिपकार्टवरून 800 रुपयांची खरेदी करावी लागेल. यामुळे जर आपल्याला फ्रीमध्ये चित्रपट पाहण्यासाठी चांगली संधी चालून आली आहे.
अशा प्रकारे घ्या या ऑफरचा लाभ
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पर्सनल केअर, ब्यूटी केअर किंवा चॉकलेट कॅटेगिरीमध्ये 800 रुपयांची खरेदी करावी लागेल. एका मीडिया रिपोर्ट्स नुसार सोमवार ते गुरुवार आणि शुक्रवार ते रविवार या कालावधीतील सकाळच्या शोसाठी तिकिटे उपलब्ध असतील. सध्या ही ऑफर सुरू झाली असून ती 14 फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत चालणार आहे. हे कूपन मिळाल्यानंतर आपल्याला ते 30 एप्रिलपर्यंत वापरता येईल. Valentine’s Day
फॉलो करा ‘या’ स्टेप्स
>> सर्वात आधी वर दिलेली ऑर्डर Flipkart वर जाऊन प्लेस करा. यानंतर ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे आपल्याला एक डिलिव्हरी व्हाउचर मिळेल. यानंतर कूपन स्क्रॅच करा आणि व्हाउचर एक्सेस करण्यासाठी वेबसाइटला भेट द्या.
>> आता वेबसाइटवर आपले नाव, फोन नंबर आणि ईमेल एड्रेस यासारखी काही वैयक्तिक माहिती टाकावी लागेल. त्यानंतर आपल्याला मिळालेला व्हाउचर कोड टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
>>यानंतर 24 तासांच्या आत, एक ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे एक व्हेरीफिकेषन कोड मिळेल. हा कोड एंटर करा आणि मूव्ही शो निवडण्यासाठी सूचनांचे पालन करा. यानंतर आपल्याला 2 चित्रपट, थिएटरचे नाव आणि शोची तारीख आणि वेळ निवडावी लागेल. Valentine’s Day
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/
हे पण वाचा :
Credit Card चे मिनिमम ड्यू पेमेंट भरणे कसे नुकसानीचे ठरेल ते जाणून घ्या
आता Pan Card थेट पोहोचणार आपल्या घरी !!! जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी Telegram ने लाँच केले खास फीचर्स !!!
Mahila Samman Savings Certificate म्हणजे काय ??? यामध्ये कोणकोणते फायदे मिळतील ते पहा
Gold Car : दुबईच्या शेखसाठी सोन्याची गाडी कोण बनवते ??? त्यासाठी किती सोने लागते ??? जाणून घ्या त्याविषयीची माहिती