‘या’ कारणामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

0
66
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई प्रतिनिधी | नवी मुंबईला येथील ऐरोलीत महानगरपालिकेचे सभागृह बाहधण्यात आले आहे. या सभागृहाच्या उदघाटनाची कार्यक्रम होता, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.

सभागृहाच्या उदघाटनाचे श्रेय नेमके कोणी घ्यायचे यावरून दोनी पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी दोनी गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.

राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून नवी मुंबईयेथील ऐरोली, कोपरखैरणे, दिघा, घणसोली बंद करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर महत्वाचे –

सांगली च्या विकासकामांसाठी मुख्यमत्र्यांकडुन १०० कोटींची मान्यता

‘धर्म विकृती’ आणि ‘भ्रमित विश्वास’ यांच्यामुळे दहशतवाद निर्माण होतो – सुषमा स्वराज

किसान सन्मान निधी योजनेत ‘हा’ बदल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here