आजरा नजीक डोंगरावर वनवा पेटला; आगीत वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यात सद्या आगीच्या घटना वाढत आहेत. आजरा उत्तूर मार्गावरील भादवण तिटा ते मासेवाडी दरम्यानच्या खाजगी क्षेत्राला अचानक आग लागली आगीमध्ये वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग काल सायंकाळीच्या सुमारास लागली असल्याचं सांगितलं जात आहे. या आगीने उग्र रुप धारण केल्याने येथून ये-जा करणारे प्रवाशासह स्थनिकांना अनेकांच्या मनात भीतीच वातावरण तयार झालं आहे. सदर आग आटोक्यात आणण्यात फारसे येथील नागरिकांना फारसे यश आलेले नाही. रात्री उशीरापर्यंत ही आग विझली नव्हती.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment